Shivsena sambhajinagar west constituency 108

Shivsena sambhajinagar west constituency 108 Sambhajinagar West Constituency
Aurangabad

08/04/2020
 #कोरोनाशी_लढा देण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान मनपातर्फे मदत करण्यासाठी मा. आयुक्त महा नगर पालिका औरंगाबाद सं...
31/03/2020

#कोरोनाशी_लढा देण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान मनपातर्फे मदत करण्यासाठी मा. आयुक्त महा नगर पालिका औरंगाबाद संभाजीनगर आपल्या पगाराचा 75000/- चा धनादेश महापौर म्हणून माझ्याकडे सुपूर्द करतांना.

30/03/2020
 #मिशन_कोरोनावर_मात जाधवमंडी येथे भाजीपाला खरेदी-विक्री दरम्यान होणाऱ्या हजारो लोकांच्या गर्दीवर उपाययोजना संदर्भात पोली...
30/03/2020

#मिशन_कोरोनावर_मात
जाधवमंडी येथे भाजीपाला खरेदी-विक्री दरम्यान होणाऱ्या हजारो लोकांच्या गर्दीवर उपाययोजना संदर्भात पोलीस उपायुक्त मकवाना मॅडम यांच्याशी चर्चा करतांना, महापौर श्री नंदकुमार घोडेले...

  महापौर यांचे मातोश्री निवासस्थानी, लॉकडाऊन दरम्यान सर्वसामान्य लोकांना सर्व प्रकारच्या किराणा सामानाच्या किटचे वाटप कर...
30/03/2020

महापौर यांचे मातोश्री निवासस्थानी, लॉकडाऊन दरम्यान सर्वसामान्य लोकांना सर्व प्रकारच्या किराणा सामानाच्या किटचे वाटप करतांना माजी महापौर अनिता नंदकुमार घोडेले, सनी घोडेले, नेहा घोडेले

Address

Aurangabad
431005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsena sambhajinagar west constituency 108 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share