Pradeep Solunke

Pradeep Solunke वक्ता, लेखक, कीर्तनकार, प्रशिक्षक
(1)

 #मराठायोद्धा जरांगे  #पाटील यांच्या आंदोलनाचे यश...OBC प्रमाणे मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती लागू... या आंदोलनात...
05/06/2026

#मराठायोद्धा जरांगे #पाटील यांच्या आंदोलनाचे यश...
OBC प्रमाणे मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती लागू...
या आंदोलनात मराठायोद्धा जरांगे पाटील यांनी आमच्यावर विश्वास ठेवून शिष्टमंडळात सामावेश केल्याबद्दल आभार

#मराठा

 #प्रवचन रुपी सेवा संपन्न  #छत्रपती संभाजी नगर येथे आमचे मित्र बद्रीनाथ खरात (CA) यांचे वडील  स्मृतीशेष विठ्ठलराव खरात य...
05/06/2026

#प्रवचन रुपी सेवा संपन्न
#छत्रपती संभाजी नगर येथे आमचे मित्र बद्रीनाथ खरात (CA) यांचे वडील स्मृतीशेष विठ्ठलराव खरात यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आज माझ्या प्रवचनाचे आयोजन केले होते.. ह भ प श्री प्रदीप महाराज सोळुंके
मोब - 9422295152

 #मराठायोद्धा जरांगे  #पाटील यांच्या ३० मे च्या आंदोलनाचं पहिलं यश...
01/06/2026

#मराठायोद्धा जरांगे #पाटील यांच्या ३० मे च्या आंदोलनाचं पहिलं यश...

30/05/2026

#मराठा आरक्षण
भर उन्हात बिना अन्नपाण्याचे आमरण उपोषण...
#मराठायोद्धा जरांगे #पाटील

ऊन,वादळ, वारा पाचवीलाच पूजलाय...उपोषण सुरु.... #मराठा  #आरक्षण
30/05/2026

ऊन,वादळ, वारा
पाचवीलाच पूजलाय...
उपोषण सुरु....
#मराठा #आरक्षण

29/05/2026

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे ।
पक्षी ही सुस्वरे आळविती ॥१॥

28/05/2026

#मराठायोद्धा जरांगे #पाटील यांच्या #रणरणत्या उन्हातील #आंदोलना संदर्भात 'मुक्तपीठ' वरून प्रदीप सोळुंके यांनी मांडलेली भूमिका.
#मराठा #आरक्षण

 #मराठायोद्धा जरांगे  #पाटील यांची आज अंतरवाली सराटी येथे सदिच्छा भेट...
28/05/2026

#मराठायोद्धा जरांगे #पाटील यांची आज अंतरवाली सराटी येथे सदिच्छा भेट...

प्रवचन रुपी सेवा संपन्नअधिक मासाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील मातोश्री  वृद्धाश्रमात  पंचदिनी नाम स्मरण सप्ताह...
28/05/2026

प्रवचन रुपी सेवा संपन्न
अधिक मासाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील मातोश्री वृद्धाश्रमात पंचदिनी नाम स्मरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते
आज या निमित्ताने ह भ प श्री प्रदीप महाराज सोळुंके यांचे समारोपीय प्रवचन झाले, प्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष मा श्री किशोर भाऊ शितोळे, छावाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत भराट, आयोजक संगीत विशारद ह भ प अनिल महाराज कोळेकर, अनेक नगरसेवक मान्यवर उपस्थित होते,

Address

बंगलो क्र 2, सह्याद्री हेरिटेज, वेदांत नगर, छत्रपती संभाजी नगर
Aurangabad
431005

Telephone

9422295152

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pradeep Solunke posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Pradeep Solunke:

Share