VillageBook,Chittepimpalgaon,Aurangabad

VillageBook,Chittepimpalgaon,Aurangabad Gp

बाजार हाराशी दिनांक 10 मार्च 2023 शुक्रवार रोजी सकाळी स.10:00 वा. ग्रामपंचायत कार्यालय चित्तेपिंपळगाव सन 2023-24 साठी
09/03/2023

बाजार हाराशी दिनांक 10 मार्च 2023 शुक्रवार रोजी सकाळी स.10:00 वा. ग्रामपंचायत कार्यालय चित्तेपिंपळगाव सन 2023-24 साठी

15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ग्रामपंचायत कार्यालय चित्तेपिंपळगाव येथे सरपंच सौ. वंदनाताई पांडु...
15/08/2022

15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ग्रामपंचायत कार्यालय चित्तेपिंपळगाव येथे सरपंच सौ. वंदनाताई पांडुरंग सोनवणे, जि. प. प्राथमिक शाळा येथे उपसरपंच श्री. नंदकिशोर अंबादास बागडे, प्रा. उपकेंद्र येथे ज्येष्ठ नागरिक श्री . श्रीमंत गावंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळेस उपस्थित ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ ,शालेय शिक्षक वृंद, प्राथमिक उपकेंद्र कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
# आजादी का अमृत महोत्सव

आज ग्रामपंचायत कार्यालय  चित्तेपिंपळगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण क...
14/04/2022

आज ग्रामपंचायत कार्यालय चित्तेपिंपळगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी सरपंच उपसरपंच सर्व सन्माननीय ग्रा.पं. सदस्य आजी माजी पदाधिकारी गावकरी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते...*

आज ग्रामपंचायत कार्यालय चित्तेपिंपळगाव येथे क्रांतीसूर्य,ज्यांनी समाजसुधारण्यासाठी अख्खी हयातभर प्रयत्न केले,शिक्षणाला म...
11/04/2022

आज ग्रामपंचायत कार्यालय चित्तेपिंपळगाव येथे क्रांतीसूर्य,ज्यांनी समाजसुधारण्यासाठी अख्खी हयातभर प्रयत्न केले,शिक्षणाला महत्व दिले,वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नेहमी कार्य केले,भारतरत्न पुरस्काराचे खरे मानकरी,वंदनीय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन 💐💐

आज ग्रामपंचायत कार्यालय चित्तेपिंपळगाव येथे संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळेस सरपंच सौ. वंदनाताई पा...
23/02/2022

आज ग्रामपंचायत कार्यालय चित्तेपिंपळगाव येथे संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळेस सरपंच सौ. वंदनाताई पांडुरंग सोनवणे, उपसरपंच श्री नंदकिशोर आंबादास बागडे, ग्रा.पं. सदस्य श्री पांडुरंग सर्जेराव सोनवणे, सौ. जयश्री दत्तात्रय पवार, सौ. वैशाली गौतम साळवे, श्रीमती. विमल बाबुराव लंगडे ग्रामसेवक सांगळे साहेब ग्रा.पं कर्मचारी श्री अभिमन्यू धुळे श्रीनिवास म्हस्के , मोहन चौधरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामपचायत कार्यालय  चित्तेपिंपळगाव येथे त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले ...
07/02/2022

ग्रामपचायत कार्यालय चित्तेपिंपळगाव येथे त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले त्यावेळेस सोबत सरपंच पांडुरंग सोनवणे परमेश्वर पाटील नलावडे ,मोहन चौधरी

ग्रामपंचायत कार्यालय चित्तेपिंपळगाव येथे घनकचरा व्यवस्थापनासाठी डस्टबिन वाटप करण्यात आल्या त्यावेळी उपस्थित सरपंच सौ.वंद...
02/01/2022

ग्रामपंचायत कार्यालय चित्तेपिंपळगाव येथे घनकचरा व्यवस्थापनासाठी डस्टबिन वाटप करण्यात आल्या त्यावेळी उपस्थित सरपंच सौ.वंदना पांडुरंग सोनवणे व उपसरपंच श्री. नंदकिशोर अंबादास बागडे सदस्य श्री. पांडुरंग सर्जेराव सोनवणे व ग्रामपंचायत कर्मचारी

05/06/2021
आज दिनांक 5 मे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरपंच सदस्य व ग्रामस्थ यांनी वृक्ष लागवड केली
05/06/2021

आज दिनांक 5 मे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरपंच सदस्य व ग्रामस्थ यांनी वृक्ष लागवड केली

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन ...
19/02/2021

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन व मानाचा मुजरा.
तमाम शिवभक्तांना शिवजयंती च्या मंगलमय शुभेच्छा!
#शिवजयंती
ग्रामपंचायत चित्तेपिंपळगाव

Address

Chittepimpalgaon
Aurangabad
431007

Opening Hours

Monday 9:45am - 6pm
Tuesday 9:45am - 6pm
Wednesday 9:45am - 6pm
Thursday 9:45am - 6pm
Friday 9:45am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook,Chittepimpalgaon,Aurangabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to VillageBook,Chittepimpalgaon,Aurangabad:

Share