श्री साई माऊली पालखी समीती,औरंगाबाद.

  • Home
  • India
  • Aurangabad
  • श्री साई माऊली पालखी समीती,औरंगाबाद.

श्री साई माऊली पालखी समीती,औरंगाबाद. साईपालखी

भाऊ भावपूर्ण श्रद्धांजली. 💐
21/08/2024

भाऊ भावपूर्ण श्रद्धांजली. 💐

श्री साई माऊली पालखी पदयात्रा सोहळा समितिचे सक्रिय व लाकडे साई भक्त अणि आमचे लहान पणी चे मित्र बंधू यांना वाढदिवसाच्या ह...
02/07/2024

श्री साई माऊली पालखी पदयात्रा सोहळा समितिचे सक्रिय व लाकडे साई भक्त अणि आमचे लहान पणी चे मित्र बंधू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साई माऊली यांना दीर्घ आयुष्य देवो हीच साई चरणी प्रार्थना..
शुभेच्छा : साई माऊली पालखी पदयात्रा बेगमपुरा संभाजी

HAPPY BIRTHDAY 🎂 YAR

21/04/2024

साई माऊली पालखी मिरवणूक @ शिर्डी...

‼️  ॐ साई राम ‼️दरवर्षी प्रमाणे याही वर्षी   #श्री_साई_माऊली_पालखी_समीती, तर्फे  #श्री_रामनवमी_उत्सव निमित्त छत्रपति संभ...
04/04/2024

‼️ ॐ साई राम ‼️
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी
#श्री_साई_माऊली_पालखी_समीती,
तर्फे #श्री_रामनवमी_उत्सव निमित्त
छत्रपति संभाजीनगर ते श्री क्षेत्र शिर्डी
दि. १०/०४/२०२४ ते १८/०४/२०२४
#पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे
तरी सर्व साई-भक्तांनी पदयात्रेत सहभागी व्हावे.......!!!

‼️ देई मायेची साऊली फक्त साई माऊली‼️

23/02/2023

‼️ ॐ साई राम ‼️
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी
श्री साई माऊली पालखी सोहळा समीती,
तर्फे श्री रामनवमी उत्सव निमित्त
औरंगाबाद ते श्री क्षेत्र शिर्डी.....
दि. २३/०३/२०२३ ते ३१/०३/२०२३
पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.....
तरी सर्व साई-भक्तांनी पदयात्रेत सहभागी होऊन लाभ घ्यावा.......!!!

‼️ देई मायेची साऊली फक्त साई माऊली‼️

‼️  ॐ साई राम ‼️दरवर्षी प्रमाणे याही वर्षी   #श्री_साई_माऊली_पालखी_समीती, तर्फे  #श्री_रामनवमी_उत्सव निमित्त औरंगाबाद ते...
03/04/2022

‼️ ॐ साई राम ‼️
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी
#श्री_साई_माऊली_पालखी_समीती,
तर्फे #श्री_रामनवमी_उत्सव निमित्त
औरंगाबाद ते श्री क्षेत्र शिर्डी.....
दि. ०३/०४/२०२२ ते ११/०४/२०२२
#पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.....
तरी सर्व साई-भक्तांनी पदयात्रेत सहभागी व्हावे.......!!!

पालखी प्रस्थानाचे ठिकाण : श्री कृष्ण मंदिर, बेगमपुरा

दिनांक : ०३/०४/२०२२
वेळ : संध्या ०५ वाजता

‼️ देई मायेची साऊली फक्त साई माऊली‼️

वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष #गुढीपाव्याच्या आणि  #नववर्षाच्या_चैतन्य...
02/04/2022

वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष
#गुढीपाव्याच्या आणि #नववर्षाच्या_चैतन्यमय_शुभेच्छा..✨💫✨

#श्री_साईं_माउली_पालखी_सोहळा_समिती... 🚩🚩

‼️  ॐ साई राम ‼️दरवर्षी प्रमाणे याही वर्षी   #श्री_साई_माऊली_पालखी_समीती, तर्फे  #श्री_रामनवमी_उत्सव निमित्त औरंगाबाद ते...
29/03/2022

‼️ ॐ साई राम ‼️
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी
#श्री_साई_माऊली_पालखी_समीती,
तर्फे #श्री_रामनवमी_उत्सव निमित्त
औरंगाबाद ते श्री क्षेत्र शिर्डी.....
दि. ०३/०४/२०२२ ते ११/०४/२०२२
#पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.....
तरी सर्व साई-भक्तांनी पदयात्रेत सहभागी व्हावे.......!!!

‼️ देई मायेची साऊली फक्त साई माऊली‼️

Address

मकबरा शेजारी , कृष्ण मंदिर , बेगमपुरा , औरंगाबाद
Aurangabad

Telephone

+918600920186

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री साई माऊली पालखी समीती,औरंगाबाद. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share