28/11/2025
महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
समाजाला साक्षर करायचे असेल तर स्त्री सुशिक्षित होणे गरजेचे असल्याचे त्यांनी अचूकपणे हेरले. त्यांनी घडवलेल्या स्त्री शिक्षणाच्या महत्वपूर्ण क्रांतीमुळे एका बलशाली भारताचे स्वप्न आज सत्यात उतरत आहे..
#महात्मा #फुले #पुण्यतिथी