01/09/2017
महागाई निर्देशांकानुसार शिष्यव्रुत्ती चे वाटप करा.
- भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
औरंगाबाद - (दि. ३१ ऑगस्ट २०१७) मा. समाजकल्यान मंत्री राजकुमार बडोले आज शहरात आले असता त्यांची सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने सुभेदारी विश्रामग्रुह येथे भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी चर्चा केली. यावेळी महागाई निर्देशांकानुसार शिष्यव्रुत्तीमध्ये वाढ करण्यात यावी, वसतीग्रुहात राहणा-या व भाड्याची खोली करुन राहणा-या विद्यार्थ्यांना समान शिष्यव्रुत्ती देण्यात यावी, परदेशी शिक्षणासाठी जाणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जागांमध्ये वाढ करावी, आणि व्यवसाईक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यव्रुत्ती देण्यात यावी अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर #जिल्हाध्यक्ष - प्रकाश
इंगळे, #जिल्हाकार्याध्यक्ष - आशिष इंगळे, अमरदीप वानखडे, अमोल घुगे, राहुल खंदारे, अभिजीत वानखडे,अक्रम खान, सिद्धार्थ मोरे, अण्णासाहेब सोनवने, आकाश गायकवाड, राहुल कांबळे, रवि इंगळे ॲड्. निलेश बोदडे, जयपाल सुकाळे, उमेश वाघ,
मनिष इंगळे, पवन साळवे,
आदेश सरणागत, किरण जगताप, भिमराव वाघमारे, प्रमोद देहाडे, राहुल पंडित आदिंच्या सह्या आहेत.
Prakash Ingle Ashish M Ingle Aashish Ingle Banti Raje Wankhade Pavan Salve Bharip-Bahujan Mahasangha,AURANGABAD Bharip Bahujan Mahasangh Nandura Bharipa Bahujan Mahasangh Bharip Bahujan Mahasangh Bharip Bahujan Mahasangh Bharip Parbhani Bharip Bahujan Mahasangh Chandrapur Bharipa Bahujan Mahasangh Akola. Mumbaicentral Bharip Bharip Bahujan Mahasangh ward 116 Bhandup Bharip bahujan mahasangha vard no 25 virar भारिप बहुजन महासंघ डोंबीवली अक्षय भारिप युवा रायगड विनय कांबळे तालुकाअध्यक्ष भारिपदेगलुर भारिप बहुजन महासंघ युवक आघाडी बीड जिल्हा भारिप बहुजन महासंघ भारिप बहुजन महासंघ Balapur भारिप बहुजन महासंघ सातारा भारिप बहुजन महासंघ भारिप बहुजन महासंग भारिप बहुजन महासंघ जामनेर भारिप भारिप बहुजन महासंघ सातारा