Abdul Sameer -The Youth Leader

Abdul Sameer -The Youth Leader Abdul Sameer Abdul Sattar

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक लि. छत्रपती संभाजीनगर संचालक मंडळ निवडणूक 2026 साठी प्रभाकर आबा काळे, अर्जुन पाटील गाढे व ...
04/06/2026

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक लि. छत्रपती संभाजीनगर संचालक मंडळ निवडणूक 2026 साठी प्रभाकर आबा काळे, अर्जुन पाटील गाढे व रामहरी बापू जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला,यावेळी माझ्यासोबत डॉ.मनोज राठोड,नंदकिशोर सहारे,विशाल जाधव उपस्थित होते.

सिल्लोड येथील शेख रशीद यांच्या मुलाचा विवाहनिमित्त फुलंब्री येथे उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
04/06/2026

सिल्लोड येथील शेख रशीद यांच्या मुलाचा विवाहनिमित्त फुलंब्री येथे उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक लि. छत्रपती संभाजीनगर संचालक मंडळ निवडणूक 2026 चा उमेदवारी अर्ज दाखल केला,यावेळी माझ्यासोब...
03/06/2026

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक लि. छत्रपती संभाजीनगर संचालक मंडळ निवडणूक 2026 चा उमेदवारी अर्ज दाखल केला,यावेळी माझ्यासोबत अर्जुन पा.गाढे,सिल्लोड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संदीप राऊत ,डॉ.मनोज राठोड,नगरसेवक आसिफ बागवान उपस्थित होते.

लोकनेते स्व.गणेशमामा दौड यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
01/06/2026

लोकनेते स्व.गणेशमामा दौड यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

29/05/2026
सभी देशवासीयो को  #बकरी_ईद_मुबारक..!
28/05/2026

सभी देशवासीयो को #बकरी_ईद_मुबारक..!

27/05/2026
त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
27/05/2026

त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

■ गोल्डन. लॉन्स , सिल्लोड येथे मरहूम मो इरशाद (बापू) यांचा मूलगा आमचे स्नेही मित्र हाजी मोहम्मद सईद (लाला) रा.सिल्लोड  य...
26/05/2026

■ गोल्डन. लॉन्स , सिल्लोड येथे मरहूम मो इरशाद (बापू) यांचा मूलगा आमचे स्नेही मित्र हाजी मोहम्मद सईद (लाला) रा.सिल्लोड यांच्या निकाह निमित्त आयोजित ' वलीमा ( स्वागत समारंभ ) कार्यक्रमास उपस्थित राहून नवदाम्पत्यास वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

Address

Sillod Aurangabad
Aurangabad
431004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abdul Sameer -The Youth Leader posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share