21/04/2024
• #आईवडील जिवंत असताना त्यांना छान #सांभाळा, त्यांच्या आवडीचे #खाऊ घाला, त्यांना #आनंद द्या, #काळजी घ्या, #प्रेम करा... ते #नसल्यावर त्यांच्या साठी केलेल्या #गोष्टी #व्यर्थ आहेत...