Shekhar dandge Patil - शेखर दांडगे पाटील

Shekhar dandge Patil - शेखर दांडगे पाटील तालुका अध्यक्ष - भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, छत्रपती संभाजीनगर

आमचे मामे सासरे व जाफ्राबाद तालुक्यातील वरुड खु. येथील सकल मराठा समन्वय समिती जाफ्राबादचे मुख्य समन्वयक श्री. प्रभू पाटी...
12/04/2024

आमचे मामे सासरे व जाफ्राबाद तालुक्यातील वरुड खु. येथील सकल मराठा समन्वय समिती जाफ्राबादचे मुख्य समन्वयक श्री. प्रभू पाटील गाढे यांनी केंद्रीय मंत्री मा.ना.श्री. रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रभू पाटील गाढे यांचे पक्षांमध्ये स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

#भाजप #पक्षप्रवेश #भोकरदन

10/04/2024
चिकलठाणा येथे दहिहंडे परिवाराच्या नविन घराच्या वास्तुशांती निमित्त भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
17/03/2024

चिकलठाणा येथे दहिहंडे परिवाराच्या नविन घराच्या वास्तुशांती निमित्त भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

आज वरुड येथील फोके परिवाराच्या विवाह निमित्त केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे दादा यांनी भेट देऊन वधु - वरास शु...
17/03/2024

आज वरुड येथील फोके परिवाराच्या विवाह निमित्त केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे दादा यांनी भेट देऊन वधु - वरास शुभेच्छा दिल्या .

Address

At Post Warud Kagi
Aurangabad
431007

Telephone

+919960706158

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shekhar dandge Patil - शेखर दांडगे पाटील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shekhar dandge Patil - शेखर दांडगे पाटील:

Share