27/11/2022
डायनॅमिक अभ्यासिकाचे विद्यार्थी आशिष पवार व ऐश्वर्या सुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्य कर निरीक्षक पदी दोघांची निवड झाल्याबद्दल अभ्यासिकेच्या वतीने मा.शेख शहानुर सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक , मा.कुलकर्णी सर,मा.शेळके सर ,मा.नळे सर व डायनॅमिक अभ्यासीकेचे संचालक शेख शहानुर, व सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
यावेळी दोघांनी आपले मनोगत व्यक्त केले.