BJP Sambhajinagar - भाजपा संभाजीनगर

BJP Sambhajinagar - भाजपा संभाजीनगर Official page of BJP sambhajinagar.

अनिल मकरिये यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा गुलमंडी मंडल आयोजित मोफ़त आरोग्य तपासणी शिबीर Anil Makariye, Atul Save Harshva...
15/04/2023

अनिल मकरिये यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा गुलमंडी मंडल आयोजित मोफ़त आरोग्य तपासणी शिबीर Anil Makariye, Atul Save Harshvardhan KaradSanjay Kenekar - संजय केनेकर

महा एक्स्पो च्या समारोपप्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री देवेंद्र जी फडणवीस, मा.ना.अतुल सावे, भाजपा छत्रपती...
09/01/2023

महा एक्स्पो च्या समारोपप्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री देवेंद्र जी फडणवीस, मा.ना.अतुल सावे, भाजपा छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष श्री.शिरीष बोराळकर, व massia चे पदाधिकारी उपास्थित होते.

 #अंधेरी_पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समिती, मा देवेंद्र फडणवीस , मा चंद्रशेखर बावनकुळे आणि...
14/10/2022

#अंधेरी_पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समिती, मा देवेंद्र फडणवीस , मा चंद्रशेखर बावनकुळे आणि मा आशीष शेलार जी यांनी मुरजी पटेल यांची उमेदवारी घोषित केली आहे.

जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!
Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

31/10/2020

Many congratulations to all the National Office bearers appointed in the new team of our Bharatiya Janata Party (BJP) Ma...
26/09/2020

Many congratulations to all the National Office bearers appointed in the new team of our Bharatiya Janata Party (BJP) Mananiya Rashtriya Adhyaksh J.P.Nadda ji and under the guidance of our Hon PM Narendra Modi ji.
My best wishes to everyone! I also congratulate V. Satish ji on being appointed as National Joint General Secretary, Vinod Tawde ji, Pankaja tai Munde, Sunil Deodhar ji, Vijaya tai Rahatkar as National Secretaries, Jamal Siddiqui as National President of Minority Morcha of Bharatiya Janata Party (BJP)

 #दार_उघड_उद्धवा_दार_उघड मंदिरे उघडण्यासाठी संभाजीनगर येथे भाजप तर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले.
29/08/2020

#दार_उघड_उद्धवा_दार_उघड

मंदिरे उघडण्यासाठी संभाजीनगर येथे भाजप तर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

*संभाजीनगर*भारतीय जनता पार्टी संभाजीनगर च्या वतीने विश्वासघात करत चीन सैनिकांनी गलवान खोऱ्यात ज्या कुरापती केल्या बद्दल ...
20/06/2020

*संभाजीनगर*
भारतीय जनता पार्टी संभाजीनगर
च्या वतीने विश्वासघात करत चीन सैनिकांनी गलवान खोऱ्यात ज्या कुरापती केल्या बद्दल त्याचा निषेध काल दि-19/06/2020 रोजी शहराध्यक्ष मा.संजयजी केनेकर यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौक येथे करण्यात आला त्याची सर्व वृत्तपत्र यांनी दखल घेत बातमी प्रकाशित केली आहे सर्व पत्रकार बंधू , वृत्तपत्रकांचे धन्यवाद🌷🌷

*हार्दिक स्वागत*आज दिनांक 07/06/2020 रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते मा.श्री.प्रवीण दरेकर साहेब यांचे शहरात आगमन झा...
07/06/2020

*हार्दिक स्वागत*
आज दिनांक 07/06/2020 रोजी
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते मा.श्री.प्रवीण दरेकर साहेब यांचे शहरात आगमन झाले असता त्यांचे शहरात स्वागत करताना त्याप्रसंगी शहराध्यक्ष मा.संजयजी केनेकर , खासदार मा.डॉ भागवतजी कराड , आमदार मा.अतुलजी सावे , प्रदेश प्रवक्ते मा.शिरिषजी बोराळकर , उद्योजक मा.विवेकजी देशपांडे , मा.अनिलजी मकरिये ,नगरसेवक श्री.राज वानखेडे , सरचिटणीस श्री.कचरू घोडके , आदी उपस्थित होते 🌷🌷

*छत्रपती शिवरायांना मानवंदना* शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय जनता पार्टी शहर कार्यलयात अभ...
06/06/2020

*छत्रपती शिवरायांना मानवंदना*
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय जनता पार्टी शहर कार्यलयात अभिवादन करण्यात आले याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष मा.संजयजी केनेकर ,खासदार मा.डॉ.भागवतजी कराड , आमदार मा.अतुलजी सावे , प्रदेश प्रवक्ते मा.शिरिषजी बोराळकर , माजी महापौर मा.बापू घडामोडे , गटनेते मा.प्रमोदजी राठोड , नगरसेवक मा.राजू शिंदे , सरचिटणीस श्री.कचरू घोडके , नगरसेवक श्री.गोकुळ मलके , का.आ.शहराध्यक्ष श्री.ताराचंद गायकवाड ,श्री.राजेश मेहता, सोशल मीडिया प्रमुख श्री.अमोल बडदाले ,आदी उपस्थित होते🙏🏻🚩🚩 @ Aurangabad, Maharashtra

Address

Aurangabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Sambhajinagar - भाजपा संभाजीनगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share