NCP Ahmednagar

NCP Ahmednagar Nationalist Congress Party
Ahmednagar District
राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगर
जिल्हा.

राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडोरी तालुक्यातील अ...
08/10/2023

राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथे जगदंबा माता मंदिर भक्त निवास वास्तूचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांसमवेत मा. नरहरी झिरवाळ साहेबांनी
भूमिपूजन केले. या भक्तनिवासाच्या उभारणीमुळे जगदंबा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नक्कीच उत्तम निवास सुविधा उपलब्ध होईल.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Narhari Zirwal Ajit Pawar NCPSpeaks_Official

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
29/09/2023

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

दादा❤
23/09/2023

दादा❤

महावितरण मधील कंत्राटी कामगार मयूर खंबाईत यांना काम करत असताना शॉक लागून दोन्ही हाताला गंभीर इजा झाली.विधानसभा उपाध्यक्ष...
21/09/2023

महावितरण मधील कंत्राटी कामगार मयूर खंबाईत यांना काम करत असताना शॉक लागून दोन्ही हाताला गंभीर इजा झाली.विधानसभा उपाध्यक्ष मा. नरहरी झिरवाळ साहेबांनी रुग्णालयात त्यांची घेतली भेट..
Narhari Zirwal Nationalist Congress Party - NCP NCPSpeaks_Official
#महावितरण #मुख्यमंत्रीसहायतानिधी

मा. नरहरी झिरवाळ साहेब यांच्या प्रयत्नांतून आदिवासी स्त्रियांसाठी उपजीविका प्रशिक्षण..Narhari Zirwal  Nationalist Congre...
20/09/2023

मा. नरहरी झिरवाळ साहेब यांच्या प्रयत्नांतून आदिवासी स्त्रियांसाठी उपजीविका प्रशिक्षण..
Narhari Zirwal Nationalist Congress Party - NCP NCPSpeaks_Official
#पेठ #प्रशिक्षण #शिबिर #महिला #रोजगार_संधी #शिवणकला

धन्यवाद साहेब...❤🙏Narhari Zirwal  Nationalist Congress Party - NCP  NCPSpeaks_Official             #दिंडोरी  #निधी  #आभा...
17/09/2023

धन्यवाद साहेब...❤🙏
Narhari Zirwal Nationalist Congress Party - NCP NCPSpeaks_Official
#दिंडोरी #निधी #आभार #पेठ #मूलभूतसुविधा #विकासकाम

दादा 🔥🔥❤     #अजितपर्व  #पवार  #जनसेवक
16/09/2023

दादा 🔥🔥❤

#अजितपर्व #पवार #जनसेवक

धन्यवाद साहेब...❤🙏Narhari Zirwal  Nationalist Congress Party - NCP NCPSpeaks_Official                #दिंडोरी  #निधी  #आ...
14/09/2023

धन्यवाद साहेब...❤🙏
Narhari Zirwal Nationalist Congress Party - NCP NCPSpeaks_Official
#दिंडोरी #निधी #आभार #पेठ #मूलभूतसुविधा #विकासकाम

हार तुऱ्याचा गुच्छ उल्हासाचा हा मेळ,सोबतीस राहुनी सारे जनता दरबारातघेती आनंद !Narhari Zirwal  NCPSpeaks_Official        ...
09/09/2023

हार तुऱ्याचा गुच्छ उल्हासाचा हा मेळ,
सोबतीस राहुनी सारे जनता दरबारात
घेती आनंद !
Narhari Zirwal NCPSpeaks_Official

Address

Aurangabad
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NCP Ahmednagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share