BJP Aurangabad

BJP Aurangabad BJP4छत्रपतीसंभाजीनगर Official Account
प्रथम राष्ट्र, नंतर पार्ट?

छत्रपती संभाजीनगर शहराच्या नावाच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी #छत्रपतीसंभाजीनगर
24/02/2023

छत्रपती संभाजीनगर शहराच्या नावाच्या राज्य सरकारच्या
निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी
#छत्रपतीसंभाजीनगर

गाय सुखी, तर शेतकरी सुखी आणि शेतकरी सुखी, तर जग सुखी. म्हणूनच गोपालन, पशुपालन प्रेमाने करा आणि सर्व प्राणिमात्रांवर दया ...
23/02/2023

गाय सुखी, तर शेतकरी सुखी आणि शेतकरी सुखी, तर जग सुखी. म्हणूनच गोपालन, पशुपालन प्रेमाने करा आणि सर्व प्राणिमात्रांवर दया करा हाच आजचा धर्म आहे ही शिकवण देणारे थोर समजसुधारक, राष्ट्रसंत श्री गाडगे बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.!
#राष्ट्रसंतगाडगेबाबा #गाडगेबाबा #जयंती

भाजपच्या वतीने G 20 परिषदेच्या निमित्त शहर सजावट करणाऱ्या कलाकारांचा सत्कार. छत्रपती संभाजीनगरात  दि.26 व 27 फेब्रुवारी ...
22/02/2023

भाजपच्या वतीने G 20 परिषदेच्या निमित्त शहर सजावट करणाऱ्या कलाकारांचा सत्कार.

छत्रपती संभाजीनगरात दि.26 व 27 फेब्रुवारी 2023 रोजी G-20 परिषदेच्या सदस्यांची बैठक होणार आहे. त्या अनुषंगाने शहराचे रस्ते, चौक , उड्डाणपूल इ.ठिकाणी स्वच्छता, चित्रकला, रंगरंगोटी, विद्युत रोषणाई इ.सजावटीचे काम करणाऱ्या कलाकार व कामगारांचा भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगरतर्फे शहर-जिल्हा अध्यक्ष श्री शिरीषजी बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.22-2-2023 बुधवार रोजी सिडको उड्डाणंपुल येथे काम करत असलेल्या कलाकारांची भेट घेऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला आला.

राज्याच्या विविध भागातील कलाकार संभाजीनगर शहरात येऊन रात्रंदिवस मेहनत करून आपले शहर सजावण्यात या कलाकारांनी महत्वाची भूमिका बजावली आहे शहरात फिरताना सजलेले शहर बघून निश्चितच शहर वासिय आनंदून जातात कलाकारांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळेच हे शक्य झाले त्या मुळे त्यांचा सत्कार करावा ही कल्पना कामगार मोर्चाचे अध्यक्ष हाफिजजी शेख यांना सुचली व भाजपा शहर अध्यक्ष मा.श्री. शिरीषजी बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

Maharashtra

मा ना श्री अतुलजी सावे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा' - कौशल्य विकास, रोजगार व...
22/02/2023

मा ना श्री अतुलजी सावे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा' - कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगाराची सर्वांसाठी सुवर्णसंधी !

शनिवार, दिनांक - 25 फेब्रुवारी 2023
वेळ - सकाळी ९.३० वाजता
स्थळ - राजीव गांधी मैदान, अविष्कार चौक, सिडको, छत्रपती संभाजीनगर.

अवश्य सहभागी व्हा !!
नोंदणी करिता खालील लिंकवर क्लिक करा..

https://jobfair.mysba.globalsapio.com/

# job

22/02/2023
इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे ना मंत्री श्री.अतुलजी सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळावा आयोजित केल...
21/02/2023

इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे ना मंत्री श्री.अतुलजी सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळावा आयोजित केला आहे यानिमित्त संभाजीनगर शहरातील कॉलेजच्या प्राचार्यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देण्यात आले
याप्रसंगी भाजपा गारखेडा मंडळातील कार्यकर्ते

Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule
Mangal Prabhat Lodha Dr. Bhagwat Karad Atul Save Sanjay Kenekar - संजय केनेकर Shirish Boralkar BJP4Maharashtra

21/02/2023



महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब  यांचे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर स्वागत करताना भाजपा शहराध्यक्ष...
12/09/2022

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर स्वागत करताना भाजपा शहराध्यक्ष श्री.संजयजी केनेकर.
यावेळी
शहरातील इतर लोकप्रतीनिधी मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.

आज पोळा.. शेतकर्‍यांचा सच्चा मित्र, सखा!समस्त शेतकरी बांधवांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा!
26/08/2022

आज पोळा..
शेतकर्‍यांचा सच्चा मित्र, सखा!
समस्त शेतकरी बांधवांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

आज रोजी औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला विधानसभेत एकमताने मंजुरी झाल्याबद्दल राज्...
25/08/2022

आज रोजी औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला विधानसभेत एकमताने मंजुरी झाल्याबद्दल राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन भाजपा छत्रपती संभाजीनगर च्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी....
राज्याचे कॅबिनेट मंत्री मा.ना.अतूलजी सावे साहेब, शहराध्यक्ष श्री.संजयजी केनेकर , श्री.अनिल मक्रिये, श्री.adv अमित देशपांडे, श्री.दिनेश परदेशी, श्री.बबनराव पेरे , आदी उपस्थित होते.

“छत्रपती संभाजीनगर : नामांतराच्या विधानसभेतील मंजुरीचा तो ऐतिहासिक क्षण... मुख्यमंत्री मा.श्री. साहेब आणि उ.....

विधान सभेत छ्त्रपती संभाजीनगर नामांतराचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र जी फडणविस...
25/08/2022

विधान सभेत छ्त्रपती संभाजीनगर नामांतराचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र जी फडणविस यांचे सहकार मंत्री श्री अतुल जी सावे, जिल्हाध्यक्ष श्री संजय केनेकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री अनिल मकरिये, वैजापूर नगराध्यक्ष श्री दिनेश परदेशी आणि
लीगल सेल चे अमित देशपांडे, यांनी आभार मानले.

24/08/2022

Address

Aurangabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Aurangabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJP Aurangabad:

Share