महाविकास आघाडी फुलंब्री

महाविकास आघाडी फुलंब्री " महाराष्ट्र " महाविकास आघाडी "

23/12/2024

रात्रीचा दिवस करून काळ्या आईची अविरत सेवा करणाऱ्या
जगाच्या पोशिंद्याचा आज गौरव दिन..!
राष्ट्रीय किसान दिवस
निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
#किसानदिन #हार्दिक_शुभेच्छा #शेतकरी

येथे कर माझे जुळती.....मानसपूत्र आहेत...गजरे आण्णा यांनी जी काही आंदोलने केलीत ती केवळमहाविकास आघाडी सत्तेत असतानाच...मह...
23/12/2024

येथे कर माझे जुळती.....
मानसपूत्र आहेत...
गजरे आण्णा यांनी जी काही आंदोलने केलीत ती केवळ
महाविकास आघाडी सत्तेत असतानाच...

महाविकास आघाडी फुलंब्री
#आण्णा_हजारे

काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा, काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा खासदार श्रीमती सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दि...
09/12/2024

काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा, काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा खासदार श्रीमती सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आपले कणखर नेतृत्व, व्यापक दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी आहे..

07/12/2024

खरंचचं जर EVM नसतं तरं कालचा निकाल काय आला असता?
😎

असे आपल्याला वाटते...

16/11/2024
12/11/2024
बोला रामकृष्ण हरी...🙏 घेऊनी मशाल हातात...❤️ वाजऊ विजयाची तुतारी...✌️🤘आणि ह्या महाराष्ट्रद्रोह्यांना पाठवू घरी...💪 #महावि...
12/11/2024

बोला रामकृष्ण हरी...🙏
घेऊनी मशाल हातात...❤️
वाजऊ विजयाची तुतारी...✌️🤘
आणि ह्या महाराष्ट्रद्रोह्यांना पाठवू घरी...💪

#महाविकास_आघाडी

12/11/2024

४हजार कोटींचा घोटाळा (बांधकाम विभाग)
शेवटी भ्रष्टाचारालाच भाजपची साथ..!

#यंदा_पंजा

२० नोव्हेंबर हाच तो दिवस शेतकऱ्यांचा पिकाला हमीभाव न देणाऱ्यांचा बदला घेण्याचा! #यंदा_पंजा
10/11/2024

२० नोव्हेंबर
हाच तो दिवस
शेतकऱ्यांचा पिकाला हमीभाव न देणाऱ्यांचा बदला घेण्याचा!

#यंदा_पंजा

Address

Aurangabad

Telephone

+18766855286

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाविकास आघाडी फुलंब्री posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to महाविकास आघाडी फुलंब्री:

Share