युवा मल्हार सेना संभाजीनगर

  • Home
  • India
  • Aurangabad
  • युवा मल्हार सेना संभाजीनगर

युवा मल्हार सेना संभाजीनगर समस्त धनगर समाज, छत्रपती संभाजीनगर

बांधवांनो येणाऱ्या २२ तारखेला हे निवेदन प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना द्यायचे आहे 🙏
19/09/2025

बांधवांनो येणाऱ्या २२ तारखेला हे निवेदन प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना द्यायचे आहे 🙏

30/09/2024

संभाजीनगर जिल्ह्यातील संपूर्ण धनगर समाज बांधवांना कळकळीची विनंती उद्या दहा वाजेपर्यंत संभाजीनगर मध्ये आदिवासी कार्यालय (सिडको बस स्टँड जवळ) समोर सर्वांनी हजर राहावे.
शेवटची लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे तरी संपूर्ण धनगर समाज बांधवांनी व महिलांनी संभाजीनगर ला हजर राहावे ही नम्र विनंती.
युवा मल्हार सेना संभाजीनगर
Dhangar Maza धनगर माझा क्षत्रिय धनगर समाज धनगर समाचार दोन कोटी धनगर महाराष्ट्र

नक्की यायचंय 💛💛💛
26/10/2022

नक्की यायचंय 💛💛💛

https://sgtechstudio.blogspot.com/2021/03/blog-post.htmlआपला समाज उपेक्षित आहे, आपल्या समाजातील प्रश्नांना मार्गी लावले ...
20/05/2021

https://sgtechstudio.blogspot.com/2021/03/blog-post.html

आपला समाज उपेक्षित आहे, आपल्या समाजातील प्रश्नांना मार्गी लावले जात नाही असे म्हणत फक्त रडत बसू नका.
कारण या सर्व गोष्टींना फक्त आणि फक्त आपणच जबाबदार आहोत.
कधी तुम्ही स्वतः आपल्या समाजाचा इतिहास वाचला आहे?
कधी समाजाच्या प्रश्नांसाठी, उन्नतीसाठी काही तरी प्रयत्न केले आहे?
नाही ना.
तर मग या सर्व गोष्टीसाठी आपणच जबाबदार नाही का?
जास्त काही नाही पण जे आरक्षण आपल्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे तेही आपल्याला मिळू नये? आणि ते मिळवण्यासाठी आपण काहीच प्रयत्न करू नये?
विचार करा.
समाजातील मी असे बरेच लोक पाहिले आहेत की ज्यांना मी धनगर आहे असे दाखवण्यात व सांगण्यात अभिमान नव्हे तर कमीपणा वाटतो.
ज्या महापुरुषांनी आपल्या समाजाला सर्वोच्च पातळीवर नेऊन ठेवले त्यांचा एकही फोटो आपल्या घरात नसावा.
खरच किती लाजिरवाणी बाब आहे.
असो बाकी सर्व आपण पुढील ब्लॉग मध्ये बोलू.
पण माझी सर्वाना एकच विनंती आहे की वरील लिंक वर जाऊन सुभेदार मल्हारराव होळकर यांचा इतिहास नक्की वाचावा.

श्रीमंत महाराजा मल्हारराव होळकर (१६ मार्च १६९३–२० मे १७६६). मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तबगार सेनानी व इंदूर स.....

युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य चा एप आला आहे. सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी खालील लिंकवर क्लिक करून एप इंस्टॉल करा आणि...
30/03/2021

युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य चा एप आला आहे.

सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी खालील लिंकवर क्लिक करून एप इंस्टॉल करा आणि आपले ओळखपत्र डाउनलोड करा 👇👇

समाजसेवा

18/03/2021

प्रत्येकाने नक्की बघावा असा विलक्षण सोहळा.
युवा मल्हार सेना, महाराष्ट्र राज्य
🔴 दहा करोड धनगरांचा जय मल्हारग्रुप 🔴 चला 💯 धनगर बांधवांना संघटीत करा.🚩
Sunilghongadeedits

व्हिडीओ आवडल्यास Like आणि Share करायला विसरू नका.
अजून व्हिडीओ साठी चॅनल ला Subscribe करा.

जय अहिल्यादेवी जय मल्हार

11/02/2021

जर आपण संभाजीनगर मधील असाल आणि तुम्हालाही युवा मल्हार सेनेचे काम करण्याची इच्छा असेल तर खाली दिलेल्या नंबर वर तुमचे नाव आणि एरिया,गाव मेसेज करा
8600861551

28/01/2021



This is Humble request to youपुण्यश्लोक अहिल्याबाई नव्हे तर अहिल्यादेवीSony Entertainment Television  🙏🙏🙏🙏🙏
08/01/2021

This is Humble request to you
पुण्यश्लोक अहिल्याबाई नव्हे तर अहिल्यादेवी

Sony Entertainment Television




🙏🙏🙏🙏🙏

धनगर समाज बांधवांसाठी एक महत्वाची योजनाखाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपली नोंदणी करा.
30/12/2020

धनगर समाज बांधवांसाठी एक महत्वाची योजना

खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपली नोंदणी करा.

Address

Aurangabad
431005

Alerts

Be the first to know and let us send you an email when युवा मल्हार सेना संभाजीनगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share