14/05/2022
संभाजीनगर शहरात गेल्या २५ वर्षांपासून पाणी प्रश्न अत्यंत भीषण- जैसे थे आहे. शहरातील नागरिकांना आठ- आठ दिवसांच्या अंतराने पाणी मिळते. महापालिका नागरिकांकडून तब्बल रु. ४,०५० इतकी भरमसाठ पाणीपट्टी उकळत आहे.