23/10/2020
प्रिय ग्राहक
सप्रेम नमस्कार ,
आपल्या परिसरात न्यू हनुमान नगर मध्ये आम्ही एस टी महामंडळ चे स्मार्ट कार्ड व OTC कार्ड हे नवीन कार्ड विक्रीस आणत आहोत व बस मध्ये कंडक्टरला आता पैसे कॅश देण्याची गरज नाही व ते OTC कार्ड वर पेमेंट करतील व तुम्हाला त्यान कॅश पैसे द्यावे लागणार नाहीत त्यामुळे त्याचा फायदा आपल्या संपूर्ण कुटुंबाला होईल त्याची माहिती आपणास सांगतो , एस टी महामंडळ यांनी आता पुढील महिन्यापासून बस मध्ये कॅशलेस व्यवहार करण्यास सुरुवात करणार आहे व त्याच प्रमाणे आपली सुट्ट्या पैसे पासून मुक्तता मिळणार आहे हे OTC कार्ड कुटुंबातील कोणतेही व्यक्ति महाराष्टत प्रवास करून वापरू शकेल कुटुंबात 1 किवा 2 कार्ड काढले तरी चालतील व त्या कार्ड वर नाव नसेल फक्त नंबर असेल आणि त्या आपल्या एटीएम सारखेच कार्ड असेल त्यात तुम्ही माझ्या कडून किती रुपयाचे ही रिचार्जे करू शकतात जर आपणास कार्ड हवे असल्यास मला व्हॉटसअपद्वारे कळवावे व मी आपणास फॉर्म ची लिंक आपणास पाठवत आहे व फॉर्म भरून पाठवावीत ही विनंती
लिंक :- https://forms.gle/F6tP122GWtoXMLGVA
संपर्क
रेणुका ऑनलाइन सर्वहीसेस,
न्यू हनुमान नगर, गल्ली नगर, गल्ली नंबर -02,
अमोल किराणा जनरल स्टोअर्स जवळ, औरंगाबाद
मोबाइल नंबर :- ९०९६२३४८८९ / ९९२१४३६०९० /९८२३७५२५५५