yuvashivsena_sambhajinagar

yuvashivsena_sambhajinagar युवासेना शिवसेना संभाजीनगर

30/08/2026
देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी... विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी... आयोजकयुवाशक्तीच्या हक्कासाठी!!, छत्रपती संभाजीनगर चला, ए...
19/07/2026

देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी... विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी... आयोजक

युवाशक्तीच्या हक्कासाठी!!, छत्रपती संभाजीनगर चला, एकजुटीने आवाज बुलंद करूया !

दिनांक: २० जुलै

वारः सोमवार

स्थळ: क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर

13/06/2026

युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार मा. श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

01/06/2026
नक्कीच सहभागी व्हा... 🚩🚩🚩💐💐     #युवासेना  #शिवसेना
19/05/2026

नक्कीच सहभागी व्हा... 🚩🚩🚩💐💐

#युवासेना #शिवसेना

10/05/2026

*निष्ठेचा विजय*

कठीण काळात देखील पक्षाच्या विचारसरणीशी प्रतारणा न करता एकनिष्ठ राहिल्याचे फळ पक्षाने नगरसेवकाच्या रुपात दिले आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातला हनुमान आज नगरसेवक हनुमान शिंदे झाला..!! या पार्श्वभूमीवर माझे सर्व स्नेही मित्रपरिवार, कुटुंब, शुभचिंतक, हितचिंतक यांनी विजयी मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला..!!

सदैव आपल्या सेवेत: हनुमान शिंदे
(नगरसेवक मनपा तथा युवासेना जिल्हाप्रमुख छत्रपती संभाजीनगर)

छत्रपती संभाजीनगरमधील नवनिर्वाचित नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य ह्यांचे आज मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठा...
21/02/2026

छत्रपती संभाजीनगरमधील नवनिर्वाचित नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य ह्यांचे आज मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ह्यावेळी जेष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते अंबादास दानवे तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

23/01/2026

*हिंदूहृदयसम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*🙏💐🚩

08/01/2026

शिवगर्जना सभा
प्रमुख मार्गदर्शक - शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
दिनांक: 10 जानेवारी 2026 वार - शनिवार वेळ : सायं. 6 वा.
स्थळ : मराठवाडा सांस्कृतिक मंडळ खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर
विराट संख्येने सहभागी व्हा 🙏

Address

Kranti Chowk
Aurangabad
431005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when yuvashivsena_sambhajinagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share