22/11/2021
ओम श्री शिवभक्त गणेश मंडळाचे जेष्ठ वडीलधारी मार्गदर्शक *श्री रविंद्रप्रसाद मिश्रा* यांचा काल 75 वा जन्मदिवस सोहळा त्याच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला त्या निमित्ताने मंडळाच्या वतीने त्याच्या निरोगी दिर्घायु करिता शुभेच्छा देताना मंडळाचे कार्यकर्ते राजाभाऊ वैद्य, सोमनाथ वैद्य, गणेश वैद्य लाला भाई पुनश्च श्री रविंद्रप्रसाद मिश्रा यांना मनःपुर्वक शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐💐