Arni Nagarparishad movement

Arni Nagarparishad movement मैं चाहता हूँ कि हमारे नौजवान अपनी आने वाली पीढ़ी के बारे में सोचें।
वे सवाल करना सीखें।
यूँ आँखें मूँदकर किसी के पीछे चलना भी गुलामी ही है। ✊

This page belongs to that person who really wants see the develop Arni.

नगर परिषदचे कोणतेही ठराव ऑनलाईन पाहायचे असल्यास खालील लिंक ला क्लिक करा...
20/03/2026

नगर परिषदचे कोणतेही ठराव ऑनलाईन पाहायचे असल्यास खालील लिंक ला क्लिक करा...

चौकशी सुरु असताना कामाची घाई का?
20/03/2026

चौकशी सुरु असताना कामाची घाई का?

प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद 🙏
18/03/2026

प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद 🙏

लवकरच सगळे ठराव ऑनलाईन पाहता येईल. तसेच कोणत्याही प्रकारची माहिती पाहिजे असल्यास कार्यालयीन वेळेत संबंधित विभागच्या प्रम...
18/03/2026

लवकरच सगळे ठराव ऑनलाईन पाहता येईल. तसेच कोणत्याही प्रकारची माहिती पाहिजे असल्यास कार्यालयीन वेळेत संबंधित विभागच्या प्रमुखला भेटून ती माहिती जनतेच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आल्याचे पत्र आज मुख्याधिकारी यांच्या कडून प्राप्त झाले आहे.
#माहितीचाअधिकार
#आर्णीकर

16/03/2026

16/03/2026

अति महत्वाचे

दिनांक 20 मार्च 2026 पासून आर्णी शहरामध्ये अतिक्रमण उठवण्याची मोहीम चालू होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या हद्दी अंतर्गत ही मोहीम राहील अशी माहिती सूत्रानुसार मिळाली आहे..
तेव्हा सर्व सामान्य अतिक्रमण धारकांनी सतर्क राहावे.. धनिकांचे encroachment असते आणि आपले अतिक्रमण असते हे लक्षात ठेवावे..

मार्ग:
1. MSEB ते बाबा कंबलपोष दर्गा..
2. माहूर चौक ते बाबासाहेब यांचा पुतळा.

कुठेही भेदभाव झाल्यास संपर्क करा..

पत्रकारांची मागणी योग्य वाटत असेल तर सहकार्य करा व शेअर करा.. 🙏
13/03/2026

पत्रकारांची मागणी योग्य वाटत असेल तर सहकार्य करा व शेअर करा.. 🙏

12/03/2026
पुढील सर्वसाधारण सभेत पत्रकारांना उपस्थित राहण्याची परवानगी देणे बाबत प्रेस क्लबचे निवेदन...
12/03/2026

पुढील सर्वसाधारण सभेत पत्रकारांना उपस्थित राहण्याची परवानगी देणे बाबत प्रेस क्लबचे निवेदन...

11/03/2026

गृह कर कमी करायचे असेल तर सामूहिक आंदोलन करणे गरजेचे आहे..
आज शांत राहाल तर उद्या तुमच्याच घरात तुम्ही भाडेकरू राहाल...

CMOMaharashtra गणेश हिरोळे सर मित्रपरिवार गणेश हिरोळे

Address

Vaibhav Nagar Arni
Arni
445103

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm
Sunday 10am - 5pm

Telephone

9284076457

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arni Nagarparishad movement posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Arni Nagarparishad movement:

Share