Ramdas Masram

Ramdas Masram आमदार ,६७-आरमोरी विधानसभा क्षेत्र
INDIAN NATIONAL CONGRESS

एक अतिशय कुशल प्रशासक, उत्तम संघटक, न्यायप्रिय व दूरदृष्टी असलेल्या लोक कल्याणकारी पुण्यश्लोक राजमाता  #अहिल्यादेवी_होळक...
31/05/2026

एक अतिशय कुशल प्रशासक, उत्तम संघटक, न्यायप्रिय व दूरदृष्टी असलेल्या लोक कल्याणकारी पुण्यश्लोक राजमाता #अहिल्यादेवी_होळकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

बकरी ईद निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! 🌙✨हा पवित्र सण आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि बंधुभाव घेऊन येवो, हीच...
28/05/2026

बकरी ईद निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! 🌙✨

हा पवित्र सण आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि बंधुभाव घेऊन येवो, हीच सदिच्छा.

#बकरीईद #ईदमुबारक

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासातील संघर्षात खंबीर साथ देणाऱ्या माता रमाई आंबेडकर यांना स्मृतिदिनानिमित...
27/05/2026

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासातील संघर्षात खंबीर साथ देणाऱ्या माता रमाई आंबेडकर यांना स्मृतिदिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम..!

भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात देशाला नवी दिशा देणारे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्...
27/05/2026

भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात देशाला नवी दिशा देणारे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

मराठा साम्राज्याचे शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमान यांचे प्रतीक असलेले इंदूर संस्थानचे संस्थापक, थोर योद्धा राजे मल्हारराव ...
20/05/2026

मराठा साम्राज्याचे शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमान यांचे प्रतीक असलेले इंदूर संस्थानचे संस्थापक, थोर योद्धा राजे मल्हारराव होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

समाजाला जागृत करणारी लेखणी आणि परिवर्तनाचा विचार देणारे महान समाजसुधारक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पुण्यतिथीनिमित्...
17/05/2026

समाजाला जागृत करणारी लेखणी आणि परिवर्तनाचा विचार देणारे महान समाजसुधारक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.!

#आचार्यजांभेकर #मराठीपत्रकारितेचेजनक

स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा ! #धर्मवीर #स्वराज्यरक्षक #छत्रपतीसंभाजीमहा...
14/05/2026

स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा !

#धर्मवीर
#स्वराज्यरक्षक
#छत्रपतीसंभाजीमहाराज
#जयशिवराय

जागतिक परिचारिका दिन.! #जागतिक_परिचारिका_दिन      #परिचारिका
12/05/2026

जागतिक परिचारिका दिन.!

#जागतिक_परिचारिका_दिन #परिचारिका

थोर संत कवयित्री मुक्ताबाई यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #मुक्ताबाई  #संतमुक्ताबाई  #पुण्यतिथी  #विनम्रअभिवादन
12/05/2026

थोर संत कवयित्री मुक्ताबाई यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

#मुक्ताबाई #संतमुक्ताबाई #पुण्यतिथी #विनम्रअभिवादन

जागतिक मातृदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! #जागतिक_मातृदिन
10/05/2026

जागतिक मातृदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

#जागतिक_मातृदिन

Address

Armori

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ramdas Masram posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category