Villagebook,Injewari,Armori,Gadchiroli

Villagebook,Injewari,Armori,Gadchiroli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Villagebook,Injewari,Armori,Gadchiroli, Government Organization, Armori.

24/12/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025 अंतर्गत ग्रामपंचायत इंजेवारी स्मशान भूमी रस्ता दुरुस्ती

आज दिनांक 🇮🇳 15 आगस्ट 2025 🇮🇳 स्वातंत्र्य दीनानिमित्याने ध्वजरोहानाचे कार्यक्रम पार पाडण्यात आले.
15/08/2025

आज दिनांक 🇮🇳 15 आगस्ट 2025 🇮🇳 स्वातंत्र्य दीनानिमित्याने ध्वजरोहानाचे कार्यक्रम पार पाडण्यात आले.

आज दिनांक 14/08/2025 ग्राम पंचायत कार्यालय इंजेवारी येथील झेंडा वंदन मा. श्री. चुडाराम योगराज पात्रीकर सदस्य ग्रामपंचायत...
14/08/2025

आज दिनांक 14/08/2025 ग्राम पंचायत कार्यालय इंजेवारी येथील झेंडा वंदन मा. श्री. चुडाराम योगराज पात्रीकर सदस्य ग्रामपंचायत इंजेवारी, जि प शाळा इंजेवारी येथील झंडा वंदन श्री.भिमराव पात्रीकर सेवा निवृत्त शिक्षक यांचे हस्ते, म. गांधी वार्ड येथील मा श्री. श्रीरंग निंदेकार तं मु गाव समिती यांच्या हस्ते पार पाडण्यात आले.

ग्राम पंचायत कार्यालय इंजेवारी येथील झेंडा वंदन मा. श्री. मंगेश ईश्वरजी पासेवार उपसरपंच ग्रामपंचायत इंजेवारी, जि प शाळा ...
13/08/2025

ग्राम पंचायत कार्यालय इंजेवारी येथील झेंडा वंदन मा. श्री. मंगेश ईश्वरजी पासेवार उपसरपंच ग्रामपंचायत इंजेवारी, जि प शाळा इंजेवारी येथील झंडा वंदन श्री. जितेंद्र किरणापुरे च्या हस्ते, म. गांधी वार्ड येथील मा सौ. सविता दाने ग्रा प सदस्य यांच्या हस्ते पार पाडण्यात आले.

26/11/2024

*आज दिनांक: २६ नोव्हेंबर २०२४ रोजी "संविधान दिन" ग्रामपंचायत कार्यालय इंजेवारी येथे साजरा करण्यात आला. यावेळी ग्रा.पं.सरपंच, सदस्य, कर्मचारी जि.प.शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.*

30/10/2023
15/08/2023

आज दिनांक 15 ऑगस्ट 2023 ग्रापंचायत इंजेवारी अंतर्गत मौजा इंजेवारी व पेठ तुकुम येथील 76 वा स्वातंत्र्य दिना निमित्त ध्वजारोहनाचे कार्यक्रम मा. सौ. अल्काताई योगाजी कुकडकार सरपंच यांचे हस्ते पार पाडण्यात आले ध्वजारहणाला उपस्थित मान्यवर मा श्री. मंगेश पासेवार उपसरपंच, सर्व सदस्य ग्रामपंचायत इंजेवारी, कोकोडे ग्रामसेवक , मा. श्री. रुपेश सहारे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष. मा. सौ. लताताई खांडकुरे पोलीस पाटील इंजेवारी ग्रा. पं. कर्मचारी, संगणक परिचालक, शिक्षक वृंद, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

आज दिनांक 13/08/2023 ग्राम पंचायत इंजेवारी येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्या प्रसंगी मा सौ चेतना खोब्रागडे सदस्य...
13/08/2023

आज दिनांक 13/08/2023 ग्राम पंचायत इंजेवारी येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्या प्रसंगी मा सौ चेतना खोब्रागडे सदस्य ग्रामपंचायत इंजेवारी येथिल ध्वजारोहण यांचे हस्ते पार पाडण्यात आले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ग्रामपंचायत इंजेवारी येथे माझी माती माझा देश अतंर्गत पंच प्रण शपथ घेतांना ग्रामपंचाय...
09/08/2023

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ग्रामपंचायत इंजेवारी येथे माझी माती माझा देश अतंर्गत पंच प्रण शपथ घेतांना ग्रामपंचायत सरपंच , पदाधिकारी साहेब, रोजगार सेवक, संगणक परिचालक व गावातील नागरिक

आज दिनांक:३१ मे २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय इंजेवारी पंचायत समिती आरमोरी जिल्हा गडचिरोली अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादे...
31/05/2023

आज दिनांक:३१ मे २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय इंजेवारी पंचायत समिती आरमोरी जिल्हा गडचिरोली अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी १) मंदा ओमप्रकाश खांडकुरे २) सौ.वंदना रमेश राऊत या दोन महिलांना शाल, श्रीफळ, पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

Address

Armori

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Villagebook,Injewari,Armori,Gadchiroli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share