GM Education Network

GM Education Network Educational, social and culture video in page

19/07/2025

Yogic jogging exercise | दप्तर मुक्त शनिवार 19 जुलै 2025 जि प उच्च प्राथमिक शाळा कोरेगाव रांगी

18/07/2025

सुंदर स्वागत गीत | श्री धनपाल मिसार सर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा | swagat geet

महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष मा धनपालभाऊ मिसार सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्...
23/06/2025

महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष मा धनपालभाऊ मिसार सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

https://youtu.be/GsYAwIULb1g?si=j050xdOei8AHOIprगटसाधन केंद्र आरमोरी येथे करचऱ्यांच्या पुनर्नियुक्ती नंतर भव्य स्वागत सं...
07/06/2025

https://youtu.be/GsYAwIULb1g?si=j050xdOei8AHOIpr
गटसाधन केंद्र आरमोरी येथे करचऱ्यांच्या पुनर्नियुक्ती नंतर भव्य स्वागत
संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा 👆👆👆👆👆👆👆👆👆

30/05/2025 श्री दीपक देवतळे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती आरोग्य यांच्या संकल्पनेतून गटसाधन केंद्र आरमोरी येथ....

जुनी पेंशन लढ्यातील कर्तव्यदक्ष शिलेदार सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, संयमी, मनमिळावू दिल दोस्ती दुनियादारी तील राजा व्यक्...
04/06/2025

जुनी पेंशन लढ्यातील कर्तव्यदक्ष शिलेदार सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, संयमी, मनमिळावू दिल दोस्ती दुनियादारी तील राजा व्यक्तिमत्व सन्माननीय, प्रशांत ठेंगरी सर उपक्रमशील शिक्षक जि प उच्च प्राथमिक शाळा कोजबीची आन, बाण, आणि शान, अष्टपैलू गुणी मित्रास वाढदिवसाच्या मंगलमय मनस्वी हार्दिक शुभेच्छा!
🎂🎂🎂🎂

Happy birthday Dear Bhushan
02/06/2025

Happy birthday Dear Bhushan

Address

Armori
441208

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when GM Education Network posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category