VillageBook,ChincholiBk,AnjangaonSurji,Amravati

VillageBook,ChincholiBk,AnjangaonSurji,Amravati Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VillageBook,ChincholiBk,AnjangaonSurji,Amravati, Government Organization, Anjangaon.

25/02/2022
कर्ज माफीचे ऑनलाइ्रन फार्म भरणे सुरु आहे
20/10/2020

कर्ज माफीचे ऑनलाइ्रन फार्म भरणे सुरु आहे

Details about my Shopआपले सरकार सेवा केंद्र(CSC) चिंचोली बु.. Call us on +91-9923525524 to confirm all Digital Services....
15/05/2020

Details about my Shopआपले सरकार सेवा केंद्र(CSC) चिंचोली बु.. Call us on +91-9923525524 to confirm all Digital Services. We accept contactless digital payments on UPI.

ग्रामपंचायत कार्यालय चिंचोली बु तसेच आपले सरकार सेवा केंद्र/महा ई-सेवा केंद्र-ग्राप. चिंचोली बु. कडून जनहितार्थ जरी.. 🙏🏻...
07/05/2020

ग्रामपंचायत कार्यालय चिंचोली बु तसेच आपले सरकार सेवा केंद्र/महा ई-सेवा केंद्र-ग्राप. चिंचोली बु. कडून जनहितार्थ जरी.. 🙏🏻🙏🏻

महत्वपुर्ण निर्णय धन्यवाद
04/05/2020

महत्वपुर्ण निर्णय धन्यवाद

आपले सरकार सेवा केंद्र/ महा ई-सेवा केंद्र(सेतु)-चिंचोली बु. तर्फे आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🏻...
01/05/2020

आपले सरकार सेवा केंद्र/ महा ई-सेवा केंद्र(सेतु)-चिंचोली बु. तर्फे आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🏻🙏🏻
वैभव बा. ओळंबे
9923525524

चिंचोली बु अंतर्गत सर्व उज्वला गॅस लाभार्थी गॅस सिलेंडर आता आपले सरकार सेवा केंद्रातून बुक करू शकतात..                 स...
30/04/2020

चिंचोली बु अंतर्गत सर्व उज्वला गॅस लाभार्थी गॅस सिलेंडर आता आपले सरकार सेवा केंद्रातून बुक करू शकतात..

संपर्क
वैभव बा. ओळंबे
आपले सरकार सेवा केंद्र
महा ई-सेवा केंद्र(सेतु)
ग्रा.पं. चिंचोली बु.
9923525524

अंजनगाव सुर्जी तालुका, जिल्हा अमरावती संगणक परिचालक संघटना कार्यकारणी आजचे एकदिवसीय धरणे आंदोलन...
28/08/2019

अंजनगाव सुर्जी तालुका, जिल्हा अमरावती संगणक परिचालक संघटना कार्यकारणी आजचे एकदिवसीय धरणे आंदोलन...

☘ *शेतकरी बांधवासाठी पेन्शन योजना:----*👉🏻 *कोणाला लाभ घेता येतो:-*ज्यांच्या नावावर  ५  एकर पर्यंत शेत *(जमीन)*  आहे अशा ...
13/08/2019

☘ *शेतकरी बांधवासाठी पेन्शन योजना:----*
👉🏻 *कोणाला लाभ घेता येतो:-*
ज्यांच्या नावावर ५ एकर पर्यंत शेत *(जमीन)* आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येतो.
👉🏻 *कोणाला फायदा घेता येत नाही:-*
ज्या शेतकऱ्यांच्या नावावर ५ एकरच्या वर जमीन आहे किंवा ५ एकर पर्यंत जमीन आहे पण तो नौकरीवाला आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरतो तर अशा लोकांना फायदा घेता येत नाही....
👉🏻 *योजनेसाठी वयोमर्यादा:-*
१८ ते ४० वयोगटातील शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळेल....
👉🏻 *पेन्शन किती व कधी मिळणार:-*
शेतकऱ्यांना दर महा कमीत कमी *₹३००० पेन्शन* त्यांच्या *वयाच्या ६० वर्षानंतर* मिळणार तेही आजीवन मिळणार....
👉🏻 *आधी मृत्यू झाली तर:-*
जर त्या शेतकऱ्यांची मृत्यू जर ६० वर्षाच्या अगोदरच झाली तर ही योजना त्यांच्या *पत्नीला / पतीला* पुढे सुरु ठेवता येणार किंवा या योजनेतून बाहेर हि पडता येणार, योजनेतून बाहेर पडल्यानंतर जेवढे त्या शेतकऱ्यांचे पैसे जमा झाले ते पूर्ण पैसे त्या व्याजासह त्या *पत्नीला / पतीला* मिळणार....
👉🏻 *पती-पत्नी ला लाभ मिळेल का?:-*
हो या योजनेत पती व त्याची पत्नी दोघांना सुदधा सहभाग घेता येणार....
👉🏻 *६० वर्षानंतर मृत्य झाल्यास:-*
शेतकऱ्यांची ६० वर्षानंतर मृत्य झाल्यास मग जी पेन्शन कमीत कमी *₹३००० रूपए आहे याच्या अर्धी पेन्शन मिळणार म्हणजे ₹१५०० रूपए पेन्शन त्या पत्नीला / पतीला मिळणार....*
👉🏻 *योजनेतून बाहेर पडता येणार का?:-*
हो या योजनेतून कमीत कमी ५ वर्षानंतर बाहेर पडता येणार,
बाहेर पडल्यानंतर जी आपली रक्कम जमा व्हायली ती व्याजासह मिळणार....
*अशी शेतकरी बांधवासाठी पेन्शन योजना आहे....*
या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा ..



*संपर्क*
_*आपले सरकार सेवा केंद्र*_
CSC Digital Center
ग्रा.पं. चिंचोली बु.
*📞9923525524📞*

आपण सरकारी नोकरीला नाहीत पण आपणास पेन्शन हवी आहे ?चिंता करण्याचे काम नाही आता वयाच्या ६० वर्षांनंतर मिळवा दरमहा ३००० रु ...
04/03/2019

आपण सरकारी नोकरीला नाहीत पण आपणास पेन्शन हवी आहे ?
चिंता करण्याचे काम नाही आता वयाच्या ६० वर्षांनंतर मिळवा दरमहा ३००० रु पेंशन
आपले पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी सर्व असंघटित कामगार, मजुर वर्ग, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बांधकाम मजुर, शेतमजुर नव्हेच तर सर्वच स्तरातल्या मजुर वर्गासाठी ज्यांचे मासिक उत्पन्न रु १५००० पेक्षा कमी आहे त्या सर्वांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी योजना चालु केली आहे.

त्याची प्राथमिक माहिती
👉 हे एक पेन्शन खाते असणार आहे
👉 याच्या मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक खाते धारकाला वेगळा पेन्शन नंबर दिला जाईल
👉 भारत सरकार व LIC India यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना अंमलात आणली आहे
👉 या योजने मध्ये सहभागी होणेकरिता आधार कार्ड व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आवश्यक
👉 योजनेत सहभागी होणेचे वय १८ ते ४०
👉 ज्यांचे मासिक उप्तन्न १५००० रु पेक्षा कमी आहे व ज्यांचे NPS किंवा EPFO खाते नाही असे सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात
👉 याच्या मध्ये वयोमानानुसार हफ्ता राहील ज्याचे वय कमी त्याला कमी व जास्त वयाला जास्त हफ्ता
👉 कमीत कमी हफ्ता वय वर्ष १८ साठी फक्त रु ५० व जास्तीत जास्त हफ्ता हा वय वर्ष ४० साठी फक्त रु २०० दरमहा
👉 आपण जितका हफ्ता भरणार आहेत आपल्या खात्यात तेवढाच हफ्ता भारत सरकार प्रत्येक महिन्याला आपल्या खात्यावर भरणार आहे
👉 वयाच्या ६० वर्षानंतर मासिक मानधन रु ३००० चालू होईल
👉 कोणत्याही कारणाने जर त्या नागरिकाचा मृत्यू होतोय तर त्यांचा वारस ही योजना पुढे चालू ठेऊ शकतो
👉 काही ठराविक वर्षे गेल्यानंतर आपणास ह्या योजनेमध्ये हफ्ते भरणे शक्य होत नसल्यास तर आपण आपले पेंशन खाते बंद करू शकतो
👉 पेंशन खाते बंद केले नंतर आपणास आपण जेवढी काही रक्कम आपल्या पेंशन खात्यात भरली असेल ती व्याजा सहित परत मिळेल या मध्ये भारत सरकार यांचा हिस्सा मिळणार नाही

तरी आजच प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेत आपले पेंशन खाते सुरू करा व आपले भविष्य सुरक्षित करा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपन आपले सरकार सेवा केंद्र ग्रा.पं. चिंचोली बु. येथे मोबाईल,आधार कार्ड व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक सह भेट द्या
मो.नं. 9923525524

जनहितार्थ प्रसारित

आज दिनांक 23-2-2019 शनिवार रोजी ग्रामपंचायत कार्यालय चिंचोली बु येथे श्री. संत गाडगे बाबा महाराज यांची जयंती निमित्त फ़ोट...
23/02/2019

आज दिनांक 23-2-2019 शनिवार रोजी ग्रामपंचायत कार्यालय चिंचोली बु येथे श्री. संत गाडगे बाबा महाराज यांची जयंती निमित्त फ़ोटो पूजन व फोटोस हारार्पन करण्यात आले... याप्रसंगी आज सरपंच श्री मुरलीधर केवटी, ग्रामसेवक गव्हाळे साहेब,सर्व सदस्य गण,समस्त नागरिक तथा सर्व कर्मचारी वर्ग उपस्तिथ होते...

Address

Anjangaon
444705

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook,ChincholiBk,AnjangaonSurji,Amravati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share