Shivsena UBT - Andheri West

Shivsena UBT - Andheri West शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - अंधेरी पश्चिम

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
25/07/2026

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

JOIN US!
24/07/2026

JOIN US!

सरकारच्या हुकूमशाहीचा जाहीर निषेध!विद्यार्थीहितासाठी आंदोलन करणाऱ्या सोनमजी वांगचुक ह्यांना आंदोलन स्थळावरून जबरदस्ती हट...
18/07/2026

सरकारच्या हुकूमशाहीचा जाहीर निषेध!

विद्यार्थीहितासाठी आंदोलन करणाऱ्या सोनमजी वांगचुक ह्यांना आंदोलन स्थळावरून जबरदस्ती हटवलं!

लोकशाहीच्या रक्षणासाठी, तरुणांच्या भविष्याच्या लढ्यासाठी…या, आपल्या उपस्थितीतून परिवर्तनाची ताकद दाखवूया! दिनांक : १९ जु...
18/07/2026

लोकशाहीच्या रक्षणासाठी, तरुणांच्या भविष्याच्या लढ्यासाठी…
या, आपल्या उपस्थितीतून परिवर्तनाची ताकद दाखवूया!

दिनांक : १९ जुलै, रविवार, दुपारी ४ वाजता
स्थळ : माँसाहेब मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर.

जिथे ठाकरे तिथे निष्ठा,जिथे निष्ठा तिथे शिवसैनिक!
17/06/2026

जिथे ठाकरे तिथे निष्ठा,
जिथे निष्ठा तिथे शिवसैनिक!

06/06/2026

शिवराज्याभिषेक दिन

स्वराज्याचा सुवर्णदिन उगवला
पानाफुलांनी रायगड सजला,
रयतेच्या कल्याणासाठी
आमुचा राजा सिंहासनावर विराजला!

श्रीराम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
26/03/2026

श्रीराम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

08/03/2026

शिवजयंती शाखा ६७ 🚩

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
08/03/2026

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अंधेरी पश्चिम विधानसभेतील कॉंग्रेसचे माजी आमदार श्री अशोकभाऊ जाधव यांचे सुपुत्र श्री कुणाल अशोकभाऊ जाधव ह्यांनी त्यांच्य...
08/01/2026

अंधेरी पश्चिम विधानसभेतील कॉंग्रेसचे माजी आमदार श्री अशोकभाऊ जाधव यांचे सुपुत्र श्री कुणाल अशोकभाऊ जाधव ह्यांनी त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांसह मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, प्रभाग ६५ चे उमेदवार प्रसाद आयरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Address

Andheri
Andheri West
400058

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsena UBT - Andheri West posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share