Bhartiya Janta Party Ward 83 offical

Bhartiya Janta Party Ward 83 offical Ward 83 official Group

  उद्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती आहे. त्यानिमित्त आज सकाळी स्वच्छतेसाठी श्रमदान करून गांधीजींना 'स्वच्छां...
01/10/2023



उद्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती आहे. त्यानिमित्त आज सकाळी स्वच्छतेसाठी श्रमदान करून गांधीजींना 'स्वच्छांजली' अर्पण करण्याचे आवाहन पंतप्रधान आदरणीय जींनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत खासदार पूनम ताई महाजन ,आमदार पराग अळवणी यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी हनुमान रोड भुयारी मार्ग येथे स्वच्छतेसाठी सर्व कार्यकर्ते यांनी श्रमदान करून गांधीजीना स्वच्छांजली अर्पण केली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विलास करमळकर, महिला मोर्चा जिल्हा सचिव सुनीता कळविकट्टे, विधानसभा उपाध्यक्ष संदेश साळीस्तेकर,वॉर्ड महामंत्री सुधीर रेवाळे,शुक्लेश गोस्वामी,महिला वॉर्ड अध्यक्षा चंद्रकला आंबेकर, वॉर्ड उपाध्यक्ष अंबादत्त पंत,रघुनाथ कांगे,राजू पंडियन,दिलीप ताम्हण,प्रज्योत हातीस्कर,श्यामसुंदर कुशवाह,नरेश यादव, मयुर चंदनशीवे उपस्थित होते...
Narendra Modi
Devendra Fadnavis
Poonam Mahajan
Parag Alavani

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ...लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभि...
01/08/2023

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ...लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...

देशाचे पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदीजी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ....
01/08/2023

देशाचे पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदीजी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ..मनःपूर्वक शुभेच्छा...
BJP Mumbai
BJP Maharashtra
Narendra Modi

26/07/2023
26/07/2023
अलौकिक प्रतिभावंत संगीतकार ,प्रसिद्ध गायक सुधीर फडके ( बापूजी ) यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
25/07/2023

अलौकिक प्रतिभावंत संगीतकार ,प्रसिद्ध गायक सुधीर फडके ( बापूजी ) यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...

23/07/2023
महाराष्ट्र राज्याचे प्रगतशील उपमुख्यमंत्री ,भारतीय जनता पार्टी चे नेते , आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ,मा. ना.श्री देवेंद्...
22/07/2023

महाराष्ट्र राज्याचे प्रगतशील उपमुख्यमंत्री ,भारतीय जनता पार्टी चे नेते , आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ,मा. ना.श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..... आपणांस उदंड आयुष्य लाभो ही भगवंता चरणी प्रार्थना..

Address

MC CHAGALA Road
Andheri East
400099

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhartiya Janta Party Ward 83 offical posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share