14/07/2022
http://election2022.sgbau.ac.in/application
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
सिनेट(अधिसभा) निवडणूक 2022
#मतदार_नोंदणीसाठी_आवश्यक_कागदपत्रे
▪️संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कोणत्याही
पदवीचे स्वसाक्षांकीत प्रमाणपत्र
▪️आधार कार्ड (Self Attested Copy)
▪️ E-mail Address.
▪️Mobile Number.
▪️नावात बदल असल्यास त्याबाबतचा पुरावा (विवाहप्रमाण पत्र/राजपत्र/विद्यापीठाने दिलेले विहित नमुन्यातील हमीपत्र)
मतदार नोंदणी अंतिम तारीख:-
20 जुलै 2022
#प्रहार_विद्यार्थी_संघटना #आकाश_खारोडे