युवा स्वाभिमान पार्टी - Ysp

  • Home
  • India
  • Amravati
  • युवा स्वाभिमान पार्टी - Ysp

युवा स्वाभिमान पार्टी - Ysp Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from युवा स्वाभिमान पार्टी - Ysp, Political Party, Amravati.

24/06/2022
अखंड महाराष्ट्राचे दैवत, महान राज्यकर्ते, छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. आई जिजाऊंच्या पोटी किल्ले शिवनेरीवर आजच्...
19/02/2021

अखंड महाराष्ट्राचे दैवत, महान राज्यकर्ते, छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. आई जिजाऊंच्या पोटी किल्ले शिवनेरीवर आजच्याच दिवशी त्यांचा जन्म झाला होता. जयंती निमित्त महाराजांना मानाचा मुजरा.

हिंदू हृदयसम्राट माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन...
17/11/2019

हिंदू हृदयसम्राट माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन...

आमदार रवि राणा यांनी आज सकाळी वर्षा बंगल्यावर मा. मुख्यमंत्री यांच्या सोबत पाऊण तास अमरावती विदर्भात सरसकट ओला दुष्काळ ज...
02/11/2019

आमदार रवि राणा यांनी आज सकाळी वर्षा बंगल्यावर मा. मुख्यमंत्री यांच्या सोबत पाऊण तास अमरावती विदर्भात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी बैठक घेऊन निवेदन दिले मुख्यमंत्री यांनी मुख्यसचीव अजॉय मेहता यांना पूर्ण पाहणी करुन 15 दिवसांच्या आत दुष्काळ जाहीर करण्याचे दिले आदेश आमदार रवि राणा यांच्या प्रयत्नांना आले यश.

आपण सर्वांना दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !
27/10/2019

आपण सर्वांना दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !

17/10/2019

खासदार नवनीतजी राणा

01/10/2019

फक्त रवी भाऊ राणा ✌️✌️✌️

*लाख झाले फितूर तरी,**झुंझ आम्ही देणार.....**अरे सांगा त्या विरोधकाना**बडनेरा विधानसभा चे*           *आमदार*       **रवि...
23/09/2019

*लाख झाले फितूर तरी,*
*झुंझ आम्ही देणार.....*
*अरे सांगा त्या विरोधकाना*
*बडनेरा विधानसभा चे*
*आमदार*
**रवि भाऊ च*
*होणार* 💪

Address

Amravati

Alerts

Be the first to know and let us send you an email when युवा स्वाभिमान पार्टी - Ysp posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share