Swati Rajesh Pathak

Swati Rajesh Pathak समाजसेविका नगराध्यक्ष उमेदवार नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती भारतीय जनता पार्टी

धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचेआमदार प्रतापदादा अडसड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
06/01/2026

धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे
आमदार प्रतापदादा अडसड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

भारताचे पहिले कृषिमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते, शिक्षणमहर्षीडॉ. पंजाबराव देशमुखयांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.......
27/12/2025

भारताचे पहिले कृषिमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते, शिक्षणमहर्षी
डॉ. पंजाबराव देशमुख
यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.....

22/12/2025
मनःपूर्वक आभार आपल्या सर्व मान्यवर नागरिकांनी वेळ काढून मतदानाचा हक्क बजावला, लोकशाही मजबू मजबूत करण्यासाठी दिलेल्या सहक...
03/12/2025

मनःपूर्वक आभार

आपल्या सर्व मान्यवर नागरिकांनी वेळ काढून मतदानाचा हक्क बजावला, लोकशाही मजबू मजबूत करण्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता..!

माझ्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रपरिवार, महिला बांधव, तरुण सहकारी, आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या निस्वार्थ परिश्रमांमुळेच हा प्रवास शक्य झाला.

आपण दिलेला विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. आपल्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी नेहमी प्रामाणिक राहीने ही खात्री देतो.

01/12/2025

आपल एकमत देईल विकासाला साथ

01/12/2025

सौ. स्वाती राजेश पाठक यांना नगराध्यक्ष बनवूया
नांदगावमध्ये कमळ फुलवू या…
समस्यांचा ऋतू बदलूया…
विकासाला साथ देऊया…
सौ. स्वाती राजेश पाठक यांना विजयी करूया!

30/11/2025

🪷

30/11/2025

🪷

Address

Nandgao Khandeshwar
Amravati
444708

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swati Rajesh Pathak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category