NLEP Amravati

NLEP Amravati "Ending stigma-Embracing dignity"

अमरावती जिल्ह्यांतर्गत कोठारा लेप्रसी मिशन हॉस्पिटल, कोठारा येथे कुष्ठरोगामुळे विकृती आलेल्या व्यक्तींची पुनर्रचनात्मक श...
29/08/2024

अमरावती जिल्ह्यांतर्गत कोठारा लेप्रसी मिशन हॉस्पिटल, कोठारा येथे कुष्ठरोगामुळे विकृती आलेल्या व्यक्तींची पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया केली जाते. त्यानिमित्त ..

कोठारा लेप्रसी मिशन हॉस्पिटल येथे असे शिबिर यशस्वीपणे आयोजित केले जाते. गरजूंनी या शिबिराचा लाभ घेऊन आपली विकृती दुरुस्त करून घेण्यासाठी समाजातील सर्व घटकांपर्यंत ही माहिती पोहोचविणे गरजेचे आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या व्यक्तीला बुडीत मजूरी म्हणून शासनातर्फे १२,०००/- रू. त्याच्या बॅंक खात्यामध्ये जमा केले जातात.

PHC Loni takli, Tah-Nandgaon kh. (Amravati) & Leprosy mission NGO@Nimbhora visited on 24/05/2024.. regarding NLEP orient...
26/05/2024

PHC Loni takli, Tah-Nandgaon kh. (Amravati) & Leprosy mission NGO@Nimbhora visited on 24/05/2024.. regarding NLEP orientation & supervision for programmatic implementation

Late post Participated in National program on National Deworming Day on 20/02/2024, Pulse polio Immunization day on 03/0...
26/05/2024

Late post Participated in National program on National Deworming Day on 20/02/2024, Pulse polio Immunization day on 03/03/2024 along with National Leprosy Eradication Program

As a divisional level officer - Visit to Melghat PHCs Semadod, Harisal, Sadrabadi, Salona, Tembrusonda, Kalamkhar, Dhulg...
26/05/2024

As a divisional level officer - Visit to Melghat PHCs Semadod, Harisal, Sadrabadi, Salona, Tembrusonda, Kalamkhar, Dhulghat Railway for upgradation of Health indicators like to decrease MMR, IMR, Malnutrition etc. along with awareness for National Leprosy Eradication Program.. during pre-monsoon survey@ Melghat.. feeling greatful to all the staff working in very difficult area like Melghat under public health department.

All are doing great, appreciable job in such difficult, hard area🙏🏻

Amravati district is awarded for great work in National Leprosy Eradication Program by Dr. Sunita Golhait Mam joint dire...
18/03/2024

Amravati district is awarded for great work in National Leprosy Eradication Program by Dr. Sunita Golhait Mam joint director (TB & Leprosy)PUNE, Dr. Sangle sir DD, Dr. Adkekar sir, Dr. Kangule sir, Dr. Bhalerao sir, Mr. Uday Thakar ( Hind kushtha nivaran sangh- Nere), Mr. Sami (ALERT INDIA) on 18/03/24@ Yashada Pune

दि.१५/०२/२४ सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) अमरावती पदभार स्वीकारला
16/02/2024

दि.१५/०२/२४ सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) अमरावती पदभार स्वीकारला

दि.१४/०२/२४ अमरावती सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालय, इंडियन मेडिकल असोसिएशन, बॅ.आर.डी.आय.के महाविद्यालय बडन...
15/02/2024

दि.१४/०२/२४ अमरावती सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालय, इंडियन मेडिकल असोसिएशन, बॅ.आर.डी.आय.के महाविद्यालय बडनेरा यांचे संयुक्त विद्यमाने *RUN FOR LEPROSY* भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन प्रसंगी निवासी जिल्हाधिकारी श्री. अनिल भटकर सर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.रमेश बन्सोड, डॉ.रविंद्र शिरसाट, डॉ. सचिन कोरडे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. भूपेश भोंड, डॉ. निरज मुरके, डॉ. आशिष साबु, कोठारा जिवन प्रोजेक्ट चे संचालक तसेच राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचे WHO राज्य समन्वयक श्री. धोंडगे, बॅ. आर.डी. आय.के. महाविद्यालय बडनेरा चे प्राचार्य श्री. राजेश देशमुख, सहाय्यक संचालक कार्यालयाचे अधिकारी डॉ. पूनम मोहोकार, डॉ. विनंती नवरे, अवैद्यकिय पर्यवेक्षक श्री. गडलिंग, अवैद्यकिय सहाय्यक श्री.इंगळे, श्री. सोनार, श्री. धुडे, श्री. सुरवाडे, श्री. ठाकरे, श्रीमती केने, श्रीमती गावंडे, श्रीमती रामटेके, श्रीमती तायडे, श्रीमती इंगळे, श्रीमती सपकाळे, श्री. सुधीर सावळे, श्री. नरेंद्र हिरडे, श्री. कदम व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा शल्यचिकित्सक अमरावती डॉ. दिलीप सौंदळे यांचे उपस्थितीत पार पडला. स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

दिनांक 3/2/2024 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सातेगाव जिल्हा अमरावती अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र भंडाराज अंतर्गत जिल्हा...
03/02/2024

दिनांक 3/2/2024 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सातेगाव जिल्हा अमरावती अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र भंडाराज अंतर्गत जिल्हा परिषद शाळा भंडारज येथे स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहीम अंतर्गत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना कुष्ठरोगाविषयी माहिती देण्यात आली त्याचप्रमाणे कुष्ठरोग शपथ घेण्यात आली.अंगावर चट्टे असणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली व कुष्ठरोगाची माहिती देणारे फलक घेऊन शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांसोबत जनजागृती रॅली काढण्यात आली कार्यक्रमासाठी सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रियंका घनबहादुर, आरोग्य सेविका संगीता कुकडे व परिचर गोदावरी पानझडे तसेच शाळेतील शिक्षक हजर होते.

दिनांक 2/2/24 रोजीमंगरूळ दस्तगीर येथील,  गोळे महाविद्यालय येथे स्पर्श अभियान अंतर्गत *निबंधं स्पर्धा आयोजित करण्यात आली....
03/02/2024

दिनांक 2/2/24 रोजीमंगरूळ दस्तगीर येथील, गोळे महाविद्यालय येथे स्पर्श अभियान अंतर्गत *निबंधं स्पर्धा आयोजित करण्यात आली.* *तसेच गावामध्ये रॅली काढण्यात आली तसेच सर्वं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्या* त आले. कार्यक्रमाला *आरोग्य निरीक्षक धर्मा वानखडे,लेप्रसी टेक्निशियन मनीषा चव्हाण, आरोग्य सेवक गजानन सोनोने, प्राचार्य देशमुख सर तसेच इतर सर्वं शिक्षकवृंद हजर होते* .

चिरोडी येथील ग्रामसभा चांदूर रेल्वे कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा
03/02/2024

चिरोडी येथील ग्रामसभा चांदूर रेल्वे कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा

श्रीकृष्ण हायस्कुल आमला येथे कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा,आरोग्य शिक्षण आणि सपना मुली कडून कुष्ठरोगाचे संदेश वाचन करण्यात आले...
03/02/2024

श्रीकृष्ण हायस्कुल आमला येथे कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा,आरोग्य शिक्षण आणि सपना मुली कडून कुष्ठरोगाचे संदेश वाचन करण्यात आले.

Address

Amravati
444601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NLEP Amravati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share