अमरावती अग्निशमन दल

अमरावती अग्निशमन दल City Fire Control Call @ 101

31/08/2025

31/8/25: नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे धाडसी प्रयत्न यशस्वी
सिटी कोतवाली पोलीस स्टेशनसमोर असलेल्या बजाज खिलोना दुकानात लागलेल्या भीषण आगीची माहिती अग्निशमन विभागास दुपारी 12:45 वाजता प्राप्त झाली. तात्काळ अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन मुख्यालयातून तीन अग्निशमन वाहने, प्रशांत नगर येथून एक व ट्रान्सपोर्ट नगर येथून एक अशी एकूण पाच वाहने घटनास्थळी दाखल झाली.

अग्निशमन दलाने तत्परतेने आणि समन्वयाने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे अवघ्या 20 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले व आजूबाजूचा परिसर सुरक्षित करण्यात आला.

27/08/2022
26/08/2022
22/07/2022

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त केंद्र व राज्य सरकारच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ११ ते १७ ऑगस्ट,२०२२ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान अमरावती शहरात राबविण्यात येणार आहे.
Amravati Municipal Corporation

02/06/2022

मुख्‍य आपातकालीन कक्ष “अग्निशमन विभाग” वॉलकट कंम्‍पाऊंड यांच्‍याशी संपर्क साधण्‍याकरिता दुरध्‍वनी क्रं.०७२१-२५७६४२६ हा देण्‍यात आला आहे.
हा कक्ष १ जुन,२०२२ रोजी सुरु करण्‍यात आला असून तो ३० सप्‍टेंबर,२०२२ पर्यंत दररोज २४ तास कार्यरत राहणार आहे.

02/03/2020

Do you have this at home to keep your family safe?

Address

Walcut Compound Near Khatri Complex Amravati
Amravati
444606

Alerts

Be the first to know and let us send you an email when अमरावती अग्निशमन दल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share