18/12/2025
भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हा सोशल मीडिया संयोजक अखिलेशजी खडेकार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
आपल्या कार्यकुशलतेने, सकारात्मक विचारांनी आणि संघटनात्मक बांधिलकीने पक्षविचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपण सदैव प्रेरणादायी करत राहो. उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशस्वी वाटचालीस शुभेच्छा.
Akhilesh Khadekar