10/09/2026
कष्टकरी शेतकऱ्याचा सच्चा साथीदार, बैलराजाला मनःपूर्वक नमन! 🐂🌾
पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
#पोळासण #पोळ्याच्या_हार्दिक_शुभेच्छा #बैलपोळा #शेतकरी #बळीराजा #ग्रामीणसंस्कृती #महाराष्ट्र