25/04/2025
महत्वाची सूचना
विषय :- उन्हाळी 2025 परिक्षेकरीता सम सत्राच्या ( 2, 4, 6, 8 & 10) विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदनपत्र ऑनलाइन भरण्याबाबत ( UG NEP सत्र 2 वगळून)
सर्व महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की, उन्हाळी 2025 परिक्षेकरीता सम सत्राच्या ( 2, 4, 6, 8 & 10) विद्यार्थ्यांचे ( UG NEP सत्र 2 वगळून) परीक्षा आवेदनपत्र ऑनलाइन भरण्याकरीता पोर्टल दिनांक 25/04/2025 ला विलंबशुल्का मध्ये एक दिवस सुरु राहील याची नोंद घ्यावी.
टिप :- सदर विद्यार्थ्यांना दिनांक 01/04/2025 पासून 50 रुपये प्रति दिवस प्रमाणे विलंब शुल्क + मुळ परीक्षा शुल्क भरावा लागेल.