Beti Bachao Beti Padhao

Beti Bachao Beti Padhao Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Beti Bachao Beti Padhao, Social service, Ambarnath.

11/04/2023
11/04/2023
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र जी फडणवीस, प्रदेश  अध्यक्ष मा.श्री चंद्रशेखर बावनकुळे जी, डॉ. सौ.शुभा फरां...
11/04/2023

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र जी फडणवीस, प्रदेश
अध्यक्ष मा.श्री चंद्रशेखर बावनकुळे जी, डॉ. सौ.शुभा फरांदे पाध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ प्रदेश संयोजिका ह्यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी केली.
सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वाँना खराखुरा स्वातंत्र्य मिळवून देणारे, शैक्षणिक क्रांतीसाठी जीवन अर्पण करणारे महात्मा ज्योतिबा फुले,
त्यांच्या सन्मानार्थ आज सकाळी
अंगणवाडी सेविकांना श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचा सन्मान केला.
जिल्हा अध्यक्ष मा.श्री शशिकांत कांबळे जी, BBBP सहप्रभारी मा.श्री.संतोष जी दुबे, अंबरनाथ शहर अध्यक्ष मा. श्री अभिजीत करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनखाली महालक्ष्मी नगर अंगणवाडी मधे हा कार्यक्रम साजरा केला.

ह्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते त्यामुळे कार्यक्रमाला शोभा आली.
सर्वांचे आभार.

आपली नम्र
अनुपमा ऊनकुले - संयोजिका
बेटी बचाओ बेटी पढाओ अंबरनाथ पूर्व

भारतीय जनता पक्ष बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान प्रदेश संयोजिका सौ. शुभा पाध्ये फरांदे आणि अंबरनाथ शहर अध्यक्ष माननीय श्री अ...
21/11/2022

भारतीय जनता पक्ष बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान प्रदेश संयोजिका सौ. शुभा पाध्ये फरांदे आणि अंबरनाथ शहर अध्यक्ष माननीय श्री अभिजीत गुलाबराव करंजुले ह्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १८-१९ नोव्हेंबर2022 रोजी " सुकन्या समृद्धी योजना" शिविर अंबरनाथ पोस्ट विभाग आणि अंगणवाडी पूर्व ह्यांचा मदतीने पार पडला.
आपले लाडके पंतप्रधान श्री. मोदी साहेब ह्यांनी मुलींच्या उज्वल भविष्यासाठी १०वर्षाखालील मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना आमलात आणली आहे त्याचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या अंतर्गत केलं,तसेच लाभार्थ्यांनी "धन्यवाद मोदीजी"कार्ड भरून मोदी साहेबांना धन्यवाद दिले.

ह्या कॅम्प साठी श्री. संतोष शिंदे, सौ. स्वप्नाली शिंदे भाजपा शक्ति केंद्र प्रमुख, उत्तर भारतीय सरचिटणीस श्री. रूद्रप्रताप सिंह, वॉर्ड अध्यक्ष बापूसाहेब शिंदे, यूवा मोर्चा वॉर्ड आधक्ष्य समीर जाधव, कुणाल जरग, प्रसन्न आंब्रे, सूरज कलवते,तसेच BBBP सोशल मीडिया सह संयोजक श्री अनूप पार्से, सुरेखताई शाह, सौ. उज्वला कबरे, सौ.वृंदा अवसरे, सौ अंशू शर्मा हया सर्वांच्या मदतीने हा कॅम्प यशस्वी पार पडला.

आपली नम्र,
अनुपमा ऊनकुले
संयोजिका
बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान
अंबरनाथ पूर्व .

Next 3 days Event
25/08/2022

Next 3 days Event

Upcoming Event
22/08/2022

Upcoming Event

भारतीय जनता पक्ष बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान अंतर्गत दोन दिवसांच (२२ व २३ जुलाई) स्व संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अंब...
24/07/2022

भारतीय जनता पक्ष बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान अंतर्गत दोन दिवसांच (२२ व २३ जुलाई) स्व संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अंबरनाथ शहराच्या संयोजिका सौ. अनुपमा उनकुले ह्यांनी महात्मा गांधी विद्यालय येथे आयोजित केले होते. शिबिरात 230 विद्यार्थिनींनी भाग घेतला होता. ह्या सर्व विद्यार्थिनींना पुढील कराटे प्रशिक्षण ब्लॅक बेल्ट पर्यंत मोफत देण्याचं भारतीय जनता पक्ष शहर अध्यक्ष माननीय श्री अभिजीत करंजुले पाटील ह्यांनी प्रॉमिस केलं. त्या बद्दल बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या सर्व सभासदांन कडून खूप आभार.
ह्या पुढे पण हा कार्यक्रम असाच चालू राहील.

ह्या कार्यक्रमाला.....हे लोक उपस्थित होते

माननीय श्री अभिजीत करंजुले पाटील, भारतीय जनता पक्ष शहर अध्यक्ष
सौ. शुभा पाध्ये संयोजिका महाराष्ट्र प्रदेश.
श्री दिलीप कणसे साहेब, अध्यक्ष महात्मा गांधी विद्यालय आणि संघटन सरचिटणीस भाजपा
सौ.सुप्रिया गोसावी मॅडम, मुख्यअध्यापिका महात्मा गांधी विद्यालय.
डॉ. संतोष दुबे सर, BBBP सहप्रभारी प्रदेश.
श्री. आशिष पावसकर,
सौ. रोसलिन फर्नांडिस, अल्पसंख्याक महिला अध्यक्ष
सौ. अनुपमा उनकुले
संयोजिका अंबरनाथ बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान.
उज्वला काबरे
सुरेखा शाह
दिपाली गुंजाळ
अनूप पर्से
वृंदा अवसरे
चेतन श्रीनिवास
अर्चना पाल
सर्व बेटी बचाव बेटी पढाओ चे सदस्य

Address

Ambarnath
421501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Beti Bachao Beti Padhao posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category