Shirish Dada Chaudhari Fan's Club

Shirish Dada Chaudhari Fan's Club MLA Amalner Constituency

17/05/2026

अंमळनेर नगरीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच भव्य स्मारकाच भूमिपूजन करण्यात आले...🚩

जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचा निर्धार!
शिरीष दादा जे वचन देतात, ते पूर्ण करूनच दाखवतात!

10/05/2026

ज्या आमदारांना अंमळनेरच्या जनतेने विश्वासाने निवडून दिलं, त्याच आमदारांनी आज जनतेलाच वाऱ्यावर सोडलं आहे.

स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पाच रेतीचे ठेके स्वतःच्या नावावर घेऊन अवैध वाळू उपसा सुरू ठेवला गेला, आणि त्याचा फटका मात्र सर्वसामान्य जनतेला बसत आहे.
आज अंमळनेरमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे, बोअरवेल कोरड्या पडत आहेत आणि नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून फक्त स्वतःची तिजोरी भरण्याचे काम करणाऱ्यांना अंमळनेरची जनता कधीही माफ करणार नाही.

अंमळनेरच्या पाण्याशी, पर्यावरणाशी आणि जनतेच्या भविष्यासोबत झालेला हा खेळ आता जनता सहन करणार नाही.

पेपरमध्ये प्रसिद्ध झाल्याप्रमाणे उभारलेला बेकायदेशीर गतिरोधक… आणि त्याच ठिकाणी वारंवार अपघात!आमळनेरच्या नागरिकांच्या जीव...
29/04/2026

पेपरमध्ये प्रसिद्ध झाल्याप्रमाणे उभारलेला बेकायदेशीर गतिरोधक… आणि त्याच ठिकाणी वारंवार अपघात!
आमळनेरच्या नागरिकांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार? आमदार अनिल भैदास पाटील यांनी उत्तर द्यावे.

03/04/2026

संवेदनशील नेतृत्वाचा आदर्श निर्णय! 🙏

Shirish Dada ChaudhariShivsena - शिवसेना fans

01/04/2026

शिरीष दादा यांना शिवसेना संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
आपल्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट होवो आणि उल्लेखनीय यश मिळो, हीच शुभेच्छा.

शिरीष दादांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्त्यांच्या मनात दादांनी इतकी प्रगाढ आणि अटळ जागा बनवली आहे, की सत्ता असो की नसो...
04/03/2026

शिरीष दादांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्त्यांच्या मनात दादांनी इतकी प्रगाढ आणि अटळ जागा बनवली आहे, की सत्ता असो की नसो कोणी कितीही पत्रकार परिषद घेऊ किंवा खोट्या केसेस दाखल करू, तरीही या कार्यकर्त्यांच्या मनातल्या दादांच्या जागेला कुणी स्पर्शही करू शकणार नाही.
कारण दादा हे फक्त नाव नाही ते एक विश्वास, सेवा, निष्ठा आणि जनतेच्या हितासाठी दिलेला अटळ समर्पण आहेत.
याच श्रद्धेचा आणि आदराचा परिणाम म्हणून त्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावर दादांचा बॅनर लावला आहे, हे नातं आणि प्रेम जिवंत आहे याचं सर्वात मोठं उदाहरण आहे.

27/08/2025
21/07/2025

सब्र कर, तू अकेला नहीं है, वक्त सबका बदलता है।

Address

Amalner

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shirish Dada Chaudhari Fan's Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share