Amalner Nagarparishad Swacha Sarvekshan 2026

Amalner Nagarparishad Swacha Sarvekshan 2026 AMALNER MUNICIPAL COUNCIL - SWACHH SURVEKSHAN 2025-26

प्रत्येक थेंबात आहे उद्याचं भविष्य !पाणी जपून वापरा... कारण पाणी वाचवणं म्हणजेच शहराचं भविष्य सुरक्षित करणं.गळतीचे नळ त्...
21/05/2026

प्रत्येक थेंबात आहे उद्याचं भविष्य !

पाणी जपून वापरा... कारण पाणी वाचवणं म्हणजेच शहराचं भविष्य सुरक्षित करणं.

गळतीचे नळ त्वरित दुरुस्त करा

पाणी वाया जाऊ देऊ नका

घराघरातून जलजागृती वाढवा

एकत्र येऊया... पाणी वाचवूया.




















आपल्या शहराच्या स्वच्छतेविषयीचे विचार मांडायचे आहेत का? आम्ही तुमचे म्हणणे ऐकत आहोत.'नागरिक अभिप्राय पोर्टल २०२६' (Citiz...
21/05/2026

आपल्या शहराच्या स्वच्छतेविषयीचे विचार मांडायचे आहेत का? आम्ही तुमचे म्हणणे ऐकत आहोत.

'नागरिक अभिप्राय पोर्टल २०२६' (Citizen Feedback Portal 2026) वर आपला अभिप्राय द्या आणि स्वच्छ भारत घडवण्यात मदत करा.

आताच QR कोड स्कॅन करा! किंवा https://cf.sbmurban.org/ लिंक वर क्लिक करा.




















नगरपरिषद अमळनेर यांची पथदिवे तक्रार सेवाऑनलाइन** नागरीकांना घर बसल्या पथदिवे बंदची तक्रार आता करता येणार*पथदिवे तक्रार स...
17/05/2026

नगरपरिषद अमळनेर यांची पथदिवे तक्रार सेवा

ऑनलाइन*

* नागरीकांना घर बसल्या पथदिवे बंदची तक्रार आता करता येणार*

पथदिवे तक्रार संपर्क क्रमांक: 9226404011

🌳माझी वसुंधरा अभियान 6.0🌳 🧹स्वच्छ सर्वेक्षण 2025🧹🍀स्वच्छ अमळनेर,सुँदर अमळनेर 🍀ओल्या कचऱ्याला द्या नवं रूप...घरातील कचऱ्य...
13/05/2026

🌳माझी वसुंधरा अभियान 6.0🌳
🧹स्वच्छ सर्वेक्षण 2025🧹
🍀स्वच्छ अमळनेर,सुँदर अमळनेर 🍀
ओल्या कचऱ्याला द्या नवं रूप...
घरातील कचऱ्यातून तयार करा सेंद्रिय खत आणि जपा पर्यावरण !
आजची छोटी सवय उद्याचा स्वच्छ आणि हरित अमळनेर घडवेल. चला, घराघरातून सुरू करूया होम कंपोस्टिंगची चळवळ !






















🌳माझी वसुंधरा अभियान 6.0🌳 🧹स्वच्छ सर्वेक्षण 2025🧹🍀स्वच्छ अमळनेर,सुँदर अमळनेर 🍀कचरा वेगळा करा, शहर स्वच्छ ठेवा! ओला, सुका...
09/05/2026

🌳माझी वसुंधरा अभियान 6.0🌳
🧹स्वच्छ सर्वेक्षण 2025🧹
🍀स्वच्छ अमळनेर,सुँदर अमळनेर 🍀
कचरा वेगळा करा, शहर स्वच्छ ठेवा! ओला, सुका, सॅनिटरी आणि धोकादायक कचरा योग्य पद्धतीने वेगळा करून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी शहर घडवूया. योग्य सवय लावा, पर्यावरण वाचवा!




















07/05/2026

अमलनेर नगरपरिषद व महिला हाउसिंग ट्रेट मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ व माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत शहरात पथनाट्याद्वारे वृक्ष संवर्धन,पाणी संवर्धन, स्वच्छता व स्वच्छ शहराबाबत नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती करण्यात आली.




















अमलनेर नगरपरिषद व महिला हाउसिंग ट्रेट मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ व माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत शहरात पथनाट्याद्...
07/05/2026

अमलनेर नगरपरिषद व महिला हाउसिंग ट्रेट मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ व माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत शहरात पथनाट्याद्वारे वृक्ष संवर्धन,पाणी संवर्धन, स्वच्छता व स्वच्छ शहराबाबत नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती करण्यात आली.




















आमची जनगणना, आमचा विकासजनगणना २०२७ च्या स्व-गणना मोहिमेत आपला सक्रिय सहभाग नोंदवूया.घरबसल्या सोप्या, सुरक्षित आणि जलद पद...
04/05/2026

आमची जनगणना, आमचा विकास

जनगणना २०२७ च्या स्व-गणना मोहिमेत आपला सक्रिय सहभाग नोंदवूया.

घरबसल्या सोप्या, सुरक्षित आणि जलद पद्धतीने आपली माहिती नोंदवून आपल्या देशाच्या तसेच, आपल्या शहराच्या विकासात मोलाचे सहकार्य करूयात.

तुम्ही स्व-गणना केली का?

https://se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली स्व-गणना आजच करा.

Address

Amalner
425401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amalner Nagarparishad Swacha Sarvekshan 2026 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Amalner Nagarparishad Swacha Sarvekshan 2026:

Share