Baviskar Online Services & Digital Seva Kendra

Baviskar Online Services & Digital Seva Kendra Baviskar Online Services and Digital Seva Kendra is CSC (Common Services Centre, Govt. of India) approved Seva Kendra.

नमस्कार मंडळीनिवडणूक आयोग यांच्या मार्फत नवीन नियम लागू झाला आहे....आपले मतदान कार्ड व आधार कार्ड हे लिंक हवेत... जर नसत...
29/08/2022

नमस्कार मंडळी

निवडणूक आयोग यांच्या मार्फत नवीन नियम लागू झाला आहे....

आपले मतदान कार्ड व आधार कार्ड हे लिंक हवेत...

जर नसतील तर जे लोक निवडणूक साठी उभे राहणार, व जे लोक मतदान करणार यांना अडचण येऊ शकते.

म्हणून शेवटची तारीख जवळ आहे तरी सर्वांनी लवकर लिंक करून घेणे.

आजच भेट द्या आणि आपली सेवा करायची संधी आम्हास द्या.

बाविस्कर ऑनलाइन सर्व्हिसेस अँड डिजिटल सेवा केंद्र (भारत सरकार मान्यताप्राप्त)
शिव शक्ती चौक, तांबेपुरा, अमळनेर.
मो. 7709897715 (राहुल बाविस्कर)

30/06/2022

नमस्कार मित्रांनो

जिल्हा उद्योग केंद्र जळगांव व आसरा इन्नोव्हेशन अँड मल्टिपर्पज फाउंडेशन अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने,

*टेलरिंग प्रशिक्षण*

सुरू करीत आहोत तरी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:

१. SC जात प्रमाणपत्र
२. कमीत कमी ८ वी पास गुणपत्रक
३. आधार कार्ड
४. बँक पासबुक
५. ३ फोटो
६. पॅन कार्ड
७. प्रशिक्षण फक्त जळगांव जिल्हा साठी आहे

*टीप: प्रशिक्षण फक्त SC प्रवर्ग साठी आहे (महिला) तसेच प्रशिक्षणार्थी यांना महाराष्ट्र शासन मार्फत किमान १००० रू. मानधन देण्यात येणार आहे, तसेच जिल्हा उद्योग केंद्रामार्फत CMEGP योजनेअंतर्गत व्यवसाय कर्ज देखील घेऊ शकतात*

*प्रशिक्षणाचे शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देखील देण्यात येईल*

*आपली नावे देण्याची शेवटची तारीख: ४ जुलै २०२२*

अधिक माहितीसाठी अवश्य भेट द्या:

बाविस्कर ऑनलाईन सर्व्हिसेस अँड डिजिटल सेवा केंद्र
शिव शक्ती चौक, तांबेपुरा, अमळनेर.
Mob: 770989715

त्वरा करा....

धन्यवाद...

एस. टी महामंडळ भरती लवकर अर्ज घ्या, आणि अर्ज करा.
08/04/2022

एस. टी महामंडळ भरती

लवकर अर्ज घ्या, आणि अर्ज करा.

नमस्कार मंडळी,बाविस्कर ऑनलाईन सर्व्हिसेस आणि डिजिटल सेवा केंद्र (सरकार मान्यताप्राप्त) आमच्याकडे खालील सर्व सुविधा उपलब्...
18/03/2022

नमस्कार मंडळी,

बाविस्कर ऑनलाईन सर्व्हिसेस आणि डिजिटल सेवा केंद्र (सरकार मान्यताप्राप्त)

आमच्याकडे खालील सर्व सुविधा उपलब्ध आहेत:

१. जात प्रमाणपत्र
२. डोमीसाएल
३. उत्पन्न दाखला
४. ऑफीडेवित
५. शॉप ॲक्ट
६. पॅन कार्ड
७. उद्यम आधार
८. शेती व उद्योग साठी कर्ज मार्गदर्शन व सहकार्य
९. रेशन कार्ड
१०. मतदान कार्ड
११. श्रमिक कार्ड
१२. कोविड पास (युनिव्हर्सल पास)
१३. डिजिटल ७/१२, मालमत्ता पत्र, ८/अ
१४. पोलिस चरित्र प्रमाणपत्र (Police Verification)
१५. PMG दिशा ट्रेनिंग सेंटर
१६. सरकार मान्यताप्राप्त ऑनलाईन कोर्स
१७. झेरॉक्स
१८. कलर प्रिंट
१९. लेमीनेशन
२०. विदेश परवाना (पासपोर्ट)
२१. ऑनलाईन आधार कार्ड प्रिंट
२२. सर्व ऑनलाईन स्पर्धा परीक्षा फॉर्म
२३. ऑनलाईन बँक खाते उघडून देणे
२४. ऑनलाईन बँक खाते मधील पैसे पाहून देणे
२५. PM किसान EKYC
२६. शिष्यवृत्ती अर्ज
२७. ऑनलाईन EPFO (पी. एफ.) ची सर्व कामे

व इतर केंद्र सरकारच्या सर्व योजनांचे कामे करून मिळतील, तसेच तरुणांना रोजगार संधी साठी मार्गदर्शन.

तसेच महाराष्ट्र शासन अंतर्गत विविध योजनांचे सर्व कामे करून मिळतील.

एकवेळ अवश्य भेट दया...

आपल्याच सेवेसाठी,

बाविस्कर ऑनलाईन सर्व्हिसेस आणि डिजिटल सेवा केंद्र.
शिव शक्ती चौक, तांबेपुरा, अमळनेर.
राहुल बाविस्कर: 7709897715.

नमस्कार मंडळी,आता आपल्या तांबेपुरात, मान्यताप्राप्त रेल्वे तिकीट (Reservation) करून मिळेल.आम्हाला, भारत सरकार मार्फत व र...
16/03/2022

नमस्कार मंडळी,

आता आपल्या तांबेपुरात, मान्यताप्राप्त रेल्वे तिकीट (Reservation) करून मिळेल.

आम्हाला, भारत सरकार मार्फत व रेल्वे मंत्रालय मार्फत रेल्वे तिकीट साठी विशेष परवानगी देण्यात आली आहे.

तरी आता तुम्हाला जर रेल्वे तिकीट Reservation करायचे असेल तर नक्की भेट द्या.

आपलेच,
बाविस्कर ऑनलाईन सर्व्हिसेस आणि डिजिटल सेवा केंद्र (भारत सरकार मान्यताप्राप्त)
शिव शक्ती चौक, तांबेपुरा, अमळनेर.
राहुल बाविस्कर: 7709897715

धन्यवाद 🙏

नमस्कार मंडळी,महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नियम २०१८ नुसार,आपण जर कोणत्याही प्रकारचे दुकाने, छोटा उद्योग, चालवत असाल तर,...
10/03/2022

नमस्कार मंडळी,

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नियम २०१८ नुसार,

आपण जर कोणत्याही प्रकारचे दुकाने, छोटा उद्योग, चालवत असाल तर,

"शॉप ॲक्ट"

अनिवार्य आहे.

म्हणून लवकर तुमचं शॉप ॲक्ट काढून ह्या.

आजच भेट द्या.

बाविस्कर ऑनलाईन सर्व्हिसेस आणि डिजिटल सेवा केंद्र. (सेतू केंद्र)
शिव शक्ती चौक, तांबेपुरा, अमळनेर.
राहुल बाविस्कर: ७७०९८९७७१५

नमस्कार मंडळी,आता आपल्या तांबेपुरात "सेतू" सुरू झाला असून, खालील सुविधा उपलब्ध आहेत,१. जात प्रमाणपत्र (Caste Certificate...
11/02/2022

नमस्कार मंडळी,

आता आपल्या तांबेपुरात "सेतू" सुरू झाला असून, खालील सुविधा उपलब्ध आहेत,

१. जात प्रमाणपत्र (Caste Certificate)

२. केंदिय जात प्रमाणपत्र (Central Caste)

३. नॉन क्रिमीलेयर (Non Crimiliar)

४. वय व राष्ट्रीयतत्व दाखला (Nationality Domisale)

५. प्रतिज्ञापत्र (Affidavit)

६. उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)

७. मतदान कार्ड

८. शॉप ॲक्ट (Shop Act)

९. उद्योग आधार

१०. चारित्र्य पडताळणी (Police Verification)

११. डिजिटल ७/१२

१२. PM दिशा ट्रेनिंग सेंटर

१३. राजपत्र (Gazzet)

१४. उद्योग कर्ज

व सर्व इतर ऑनलाईन सुविधा अल्प दरात उपलब्ध आहेत.

तरी मंडळी, एकवेळ अवश्य भेट द्या.

आपलेच,

बाविस्कर ऑनलाईन सर्व्हिसेस आणि डिजिटल सेवा केंद्र (सरकार मान्यताप्राप्त)
शिव शक्ती चौक, तांबेपुरा, अमळनेर.
राहुल बाविस्कर: ७७०९८९७७१५.

धन्यवाद.

Happy to share that, Our CSC Centre is now officially allowed as Training Center for "PMG DISHA" Thanks Common Services ...
05/02/2022

Happy to share that, Our CSC Centre is now officially allowed as Training Center for "PMG DISHA"

Thanks Common Services Centers for this opportunity.

Pradhan Mantri Gramin Digital Saksharta Abhiyan


नमस्कार मित्रांनो,आता तुम्ही घरी बसल्या,"बँक ऑफ महाराष्ट्र" चे ऑनलाईन सेवींग खाते उघडू शकतात.आवश्यक कागदपत्रे:१. आधार का...
02/02/2022

नमस्कार मित्रांनो,

आता तुम्ही घरी बसल्या,

"बँक ऑफ महाराष्ट्र" चे ऑनलाईन सेवींग खाते उघडू शकतात.

आवश्यक कागदपत्रे:
१. आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक)
२. पॅन कार्ड
३. आपला पासपोर्ट फोटो
४. सही

तर मग ... आता खाते उघडण्यासाठी बँकेत लाईन मध्ये लागायची गरज नाही.

आजच संपर्क साधा:
बाविस्कर ऑनलाईन सर्व्हिसेस आणि डिजिटल सेवा केंद्र.
शिव शक्ती चौक, तांबेपुरा, अमळनेर
राहुल बाविस्कर: ७७०९८९७७१५

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳CSC Skills Academy - Selecom Technology
25/01/2022

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

CSC Skills Academy - Selecom Technology

नमस्कार मंडळी,ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला व मकर संक्रांतीच्या पावन मुहूर्तावर, आम्ही आमचे ऑनलाईन स्टोअर सुरू करत आहोत...
16/01/2022

नमस्कार मंडळी,

ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला व मकर संक्रांतीच्या पावन मुहूर्तावर,

आम्ही आमचे ऑनलाईन स्टोअर सुरू करत आहोत,

हे स्टोअर CSC, भारत सरकार मान्यताप्राप्त असून ह्यावर, तुम्ही दैंनिंदिन उपयोगाच्या सर्व वस्तू घरी बसल्या घेऊ शकतात.

स्टोअर चे नाव: Baviskar eStore

ॲप कसे वापरावे:

१. Play Store हून CSC Grameen Store डाऊनलोड करून install करा (निळे कलरचे)
२. नंतर "eStore Neraby You" ह्या बटन वर क्लिक करा
३. नंतर आपल्या अमळनेर चा पिन कोड (४२५ ४०१) टाकून सर्च करा
४. सर्च केल्यावर तुम्हाला आमचे स्टोअर दिसेल व तिथून तुम्ही ऑर्डर देऊ शकतात.

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा:
बाविस्कर ऑनलाईन सर्व्हिसेस आणि डिजिटल सेवा केंद्र.
शिव शक्ती चौक, तांबेपुरा, अमळनेर.
राहुल बाविस्कर: ७७०९८९७७१५

नमस्कार मंडळी,तुमचे बँक खाते HDFC बँक मध्ये आहे काय ?? आणि तुम्हाला कर्ज हवे काय ?? तर मग HDFC बँक आणि CSC सेंटर घेऊन आल...
16/01/2022

नमस्कार मंडळी,

तुमचे बँक खाते HDFC बँक मध्ये आहे काय ?? आणि तुम्हाला कर्ज हवे काय ??

तर मग HDFC बँक आणि CSC सेंटर घेऊन आले ऑनलाईन कर्ज.

१. होम लोन
२. गोल्ड लोन
३. ऑटो लोन
४. कार लोन
५. पर्सनल लोन
६. शेती लोन
७. ट्रॅक्टर लोन
व इत्यादी.

ऑनलाईन अर्ज करून पैसे मिळवा थेट तुमच्या बँक खात्यात.

तर मग मंडळी, वाट कसली पाहताय..?

आजच संपर्क साधा:
बाविस्कर ऑनलाईन सर्व्हिसेस आणि डिजिटल सेवा केंद्र.
शिव शक्ती चौक, तांबेपुरा, अमळनेर.
राहुल बाविस्कर: ७७०९८९७७१५

Address

IUDP Colony, Wipro Road
Amalner
425401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Baviskar Online Services & Digital Seva Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Baviskar Online Services & Digital Seva Kendra:

Share