महावितरण अलिबाग

महावितरण अलिबाग Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from महावितरण अलिबाग, Public & Government Service, Alibag.

18/11/2020

*सन्माननीय विज ग्राहक*
_मार्च 2020 ते आजपर्यंत आम्ही महावितरण चे अधिकारी व कर्मचारी कोरोना च्या जागतिक महामारीच्या काळात तसेच निसर्ग वादळाच्या काळात कसलीही पर्वा न करता दिवसरात्र आपणास अखंडीत वीजपुरवठा व्हावा म्हणून कार्यरत होतो.या कालावधीत जसे आपल्या सर्वांच्या उत्पन्नामधे फरक पड्ला त्याचप्रमाणे महावितरण च्या उत्पन्नात देखील फार मोठ्या प्रमाणात तूट निर्माण झाली.आपणास जाणीव आहेच की महावितरण सारख्या एवढ्या मोठ्या आस्थापनेला सुरळीत चालू ठेवन्याकरिता एका निश्चीत रकमेची मासिक गरज असते.ना नफा ना तोटा या तत्वावर चालत असताना कर्मचारी पगार, विज खरेदी, दैनंदिन संचलनासाठी काही ठराविक रक्कम ही वेळेत आवश्यक असते.आपण नियमित विज बिल भरणा केला तरच वरिल बाबीसाठी नियोजन होणे शक्य आहे.परंतू कोरोना मुळे समाजातील सर्व घटकाच्या उत्पन्नात तूट निर्मान झाल्याने पर्यायाने विज बिल भरणा झाला नाही आणि थकबाकी चा डोंगर झाला._ *सदरची थकबाकी आपणास देखील एकाच वेळी भरणे शक्य नसेल तर हफ्त्याने भरण्याची सोय् महावितरण ने आपणासाठी केलेली आहे. वीज बिला मध्ये काही शंका किंवा तक्रार असेल तर आपण शाखा कार्यालयात संपर्क साधणे. हफ्त्याने का होईना आपण आपल विज बिल भरुन महावितरण ला सहकार्य कराव ही विनंती.*
सदर मेसेज आपण आपल्या व्हाट्सप्प ग्रुप च्या माध्यमातून सर्वापर्यंत पाठवुन आमची मदत कराल हिच अपेक्षा.
धन्यवाद.......
महावितरण
रेवदंडा शाखा क्र. 1 व 2
रेवदंडा

Address

Alibag
402201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महावितरण अलिबाग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share