Group Grampanchyat Boris-Gunjis

Group Grampanchyat Boris-Gunjis Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Group Grampanchyat Boris-Gunjis, Social service, At-Boris, Post Navgaon, Alibágh.

राम कृष्ण हरी आज आषाढी एकादशीचे अवचित्य साधून को एस ओ  शाळा नवगाव च्या विद्यार्थ्यांनी बालदिंडी काढली व ती दिंडी शाळेपास...
06/07/2025

राम कृष्ण हरी
आज आषाढी एकादशीचे अवचित्य साधून को एस ओ शाळा नवगाव च्या विद्यार्थ्यांनी बालदिंडी काढली व ती दिंडी शाळेपासून ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामपंचायत ते बोरीस गावा पर्यंत नेली. शाळेचा अतिशय सुंदर उपक्रम विद्यार्थ्यांना बघून असे वाटले की आपण पंढरपूरला आलेलो आहोत. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सौ. सदिच्छा सुधीर पाटील, सदस्य श्री धवल दिलीप राऊत ग्रामपंचायत कर्मचारी तसेच शाळेचे चेअरमन श्री सुरेंद्र कटोर व शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रसाद राऊत आणि इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.

Address

At-Boris, Post Navgaon
Alibágh
402201

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Telephone

+918552826999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Group Grampanchyat Boris-Gunjis posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category