Alibag अलिबाग

Alibag अलिबाग Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Alibag अलिबाग, Landmark & historical place, alibag, Alibágh.

Korlai Fort
07/10/2021

Korlai Fort

रेवदंडा
05/10/2021

रेवदंडा

अलिबाग समुद्रकिनारा 🌅Pc  traveller
21/09/2021

अलिबाग समुद्रकिनारा 🌅

Pc traveller

Alibag varsoli    Pc : .mitty19
18/09/2021

Alibag varsoli



Pc : .mitty19

किहीम
14/09/2021

किहीम

कणकेश्वर मंदिर – मापगाव – अलिबागअलिबाग पासून 13 किमी वर मापगाव या गावातून कणकेश्वर मंदिराला जाण्याचा मार्ग आहे. एकूण 650...
12/09/2021

कणकेश्वर मंदिर – मापगाव – अलिबाग
अलिबाग पासून 13 किमी वर मापगाव या गावातून कणकेश्वर मंदिराला जाण्याचा मार्ग आहे. एकूण 650 पायर्‍या असलेल्या मार्गात सुरवातीच्या 450 पायर्‍या चढायाला थोडा त्रास आहे, पण नंतर उरलेल्या 200 पायर्‍या मार्ग हा तितका चढ नसलेला तसेच जंगलातून जाणारा असल्याने तितकेसे कष्ट होत नाहीत. मध्ये मध्ये ठराविक पायर्‍या संपल्यावर तिथे बाजूला आपल्याला किती पार्‍या संपल्या आणि किती बाकी आहेत ते लिहिलेले दिसते. जंगलातील वाटेवर खूप पक्षी सुधहा दिसतात. आम्हाला तिथे चिरक, कोतवाल, बुलबुल,वेडा राघू दिसले.
एकदा पूर्ण शिखर माथ्यावर पोहोचला की सुरवातीलाच उजव्या हाताला मारूतीचे देऊळ आणि ब्रह्मकुंड आहे. त्यानंतर 50 पावलांवर मुख्य देवस्थानाचे आवार आहे. मूळ मंदिर हे होयसाळा पद्धतीत बांधलेले असून समोर दीपमाळ आहे. मूळ शिवलिंग हे जांभा दगडाचे आहे.
यात मुख्य मंदीरा समावेत अजून श्री कुंडेश्वर मंदिर, श्रीरामसिद्धिविनायक मंदिर अशी उपमंदिरे आहेत तसेच बारमाही पाणी असलेली पुष्करणी आहे.

शंकराचे स्वयंभू लिंग असलेल्या मंदिराचा इतिहास पुरातन आहे असे सांगितले जाते. कनकासुर राक्षसाने शिवदर्शन होण्यासाठी मोठी तपश्चर्या केली आणि देवाचे आणि त्याचे वास्तव्य या ठिकाणी व्हावे असा वर मागितला. त्यानुसार देवाने त्यास पालथे झोपवून त्याच्या पाठीवर यज्ञ केला. या यज्ञात कनकासुर भस्म झाला आणि त्यास मुक्ति मिळाली. तेव्हापासून या स्थानाला कणकेश्वर असे नाव पडले. जर वातावरण स्वच्छ असेल तर अलिबाग पर्यन्तचा प्रदेश सहज दिसू शकतो. कणकेश्वर जाण्यासाठी शक्यतो सकाळी लवकर सुरवात करावी कारण सुरवातीच्या पायर्‍या चढताना कोठेही सावली नाही. मध्ये पाण्याची व्यवस्था 450 पायर्‍या चढल्यावरच आहे. मंदिराच्या आवारात खाण्याची सोय आहे फक्त ऑर्डर दिल्या नंतरच पदार्थ बनवले जातात. सोमवार आणि सुट्टीचे दिवस सोडून गेलात तर मंदिरात बसून आरामात ध्यान धारणा करू शकता.
वि. सू. : लोकांनी लावलेल्या वाईट सवयीमुळे कदाचित माकडांचा उपद्रव होऊ शकतो, त्यामुळे सोबत काठी असेल तर फार उत्तम. उतरताना एका माकडाने प्रयत्न केला पण मीच त्याच्या अंगावर धावून गेलो आणि तो जरा भांबावला, त्याचा फायदा घेत आम्ही पुढच्या 25-30 पायर्‍या धावतच उतरलो. एकदा त्याचा एरिया संपला आणि मग आम्ही निर्धास्त आणि सावध झालो.
Vinay Y. Jadhav

रेवदंडा 🚩Pic Yogesh Sakore
06/01/2021

रेवदंडा 🚩

Pic Yogesh Sakore

रेवस धक्का
05/01/2021

रेवस धक्का

कनकेश्वर 🙏 🕉️ नमः शिवाय Pc -
02/01/2021

कनकेश्वर 🙏
🕉️ नमः शिवाय
Pc -

Address

Alibag
Alibágh
402201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Alibag अलिबाग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share