महाबीज वार्ता

महाबीज वार्ता कृषी संवादाच व्यासपीठ
#कृषी #महाबीज #सोयाबीन #जैविक Maharashtra State Seeds Corporation Limited, Akola

02/06/2026
श्री. दीपक बाळकृष्ण गुन्हे व श्री. मंगेश प्रकाश देशमुख यांना  #महाबीज  #कर्बमापक कीट वितरित करण्यात आली.
02/06/2026

श्री. दीपक बाळकृष्ण गुन्हे व श्री. मंगेश प्रकाश देशमुख यांना #महाबीज #कर्बमापक कीट वितरित करण्यात आली.

आज दिनांक 02.06.2026 रोजी श्री. प्रसन्न भुजबळ, रा. सावंगी भुजबळ, ता. पालम जि. परभणी यांना  #महाबीज उत्पादित उच्च गुणवत्त...
02/06/2026

आज दिनांक 02.06.2026 रोजी श्री. प्रसन्न भुजबळ, रा. सावंगी भुजबळ, ता. पालम जि. परभणी यांना #महाबीज उत्पादित उच्च गुणवत्तापूर्ण जैविक बुरशीनाशक #ट्रायकोडर्मा 25 किलो व जैविक खतसंघ #महाजैविक (RPK) 12 लिटर #सोयाबीन पिकाकरिता महाबीज कार्यालय #परभणी येथून देण्यात आले.

 #पोळ ऍग्रो, श्रीगोंदा याचे माध्यमातून अपारंपरिक भागात  #भात बियाणे ५० क्विंटल तसेच ७  #महाबीज  #कर्बमापक संच देण्यात आल...
02/06/2026

#पोळ ऍग्रो, श्रीगोंदा याचे माध्यमातून अपारंपरिक भागात #भात बियाणे ५० क्विंटल तसेच ७ #महाबीज #कर्बमापक संच देण्यात आले आहेत.

आज दिनांक 2 जून रोजी वडगाव तालुका पाचोरा येथे शेतकऱ्यांचे सभेत खरीप 2026 बीजोत्पादन कार्यक्रमा अंतर्गत उडीद, मूग, जुट पि...
02/06/2026

आज दिनांक 2 जून रोजी वडगाव तालुका पाचोरा येथे शेतकऱ्यांचे सभेत खरीप 2026 बीजोत्पादन कार्यक्रमा अंतर्गत उडीद, मूग, जुट पिकांची माहिती देण्यात आली तसेच शेतकऱ्यांना जैविक बुरशीनाशक व जैविक खतांबद्दल माहिती देऊन 50 किलो #महाबीज उत्पादित गुणवत्तापूर्ण जैविक बुरशीनाशक #ट्रायकोडर्मा व जैविक खतसंघ #महाजैविक 10 लिटर मोसंबी पिकासाठी देण्यात आले

Today despatched Mahabeej high quality, well hardened and virus free 8000 Tissue Culture Banana plantlets of G-9 to Jalg...
02/06/2026

Today despatched Mahabeej high quality, well hardened and virus free 8000 Tissue Culture Banana plantlets of G-9 to Jalgaon.

आज महाबीज  #परभणी कार्यालयातून श्री. संतोष सखाराम थोरात, रा. असोला व श्री. गोपाळ अच्युतराव खरवडे,  रा. किन्होळा, ता. जि....
02/06/2026

आज महाबीज #परभणी कार्यालयातून श्री. संतोष सखाराम थोरात, रा. असोला व श्री. गोपाळ अच्युतराव खरवडे, रा. किन्होळा, ता. जि. #परभणी यांना #महाबीज #कर्बमापक किट देण्यात आले. 🌱

श्री. गोपाल नत्थु परदेशी (सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक) गाव कुसुंबा यांना फळ पिकासाठी 3 लिटर  #महाबीज उत्पादित गुणवत्तापू...
02/06/2026

श्री. गोपाल नत्थु परदेशी (सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक) गाव कुसुंबा यांना फळ पिकासाठी 3 लिटर #महाबीज उत्पादित गुणवत्तापूर्ण जैविक #महाजैविक व ४ किलो जैविक बुरशीनाशक #ट्रायकोडर्मा तसेच #कर्बमापक किट देण्यात आले

श्री. विश्वजित बिरादार व श्री. विनायक मलशेट्टे किणी ता.  #उदगीर यांना दोन  #महाबीज सेंद्रिय  #कर्बमापक किट दिले
02/06/2026

श्री. विश्वजित बिरादार व श्री. विनायक मलशेट्टे किणी ता. #उदगीर यांना दोन #महाबीज सेंद्रिय #कर्बमापक किट दिले

Address

महाबीज भवन, कृषीनगर, अकोला
Akola
444104

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाबीज वार्ता posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share