07/10/2025
🚩 हर घर स्वदेशी – घर घर स्वदेशी! 🚩
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेल्या आवाहनानुसार, स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करून देश सशक्त करण्याची वेळ आता आली आहे.
🗓 पंडित दीनदयाल उपाध्याय जी यांच्या जयंतीपासून ते अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जयंतीपर्यंत – स्वदेशी पर्व!
दरवर्षीप्रमाणे गर्जना प्रतिष्ठान व अंधांच रोजगार केंद्र, गडहिंग्लज यांच्या माध्यमातून आपल्या अंध बांधवांनी तयार केलेले –
✨ दिवाळीसाठी सुंदर कंदील ✨ भारतीय बनावटीचे एलईडी लाईट माळा ✨ पर्यावरणपूरक कापडी पिशव्या
या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची खरेदी करून
🔸 आपल्या अंध बांधवांना रोजगार द्या
🔸 आपल्या संस्कृतीचे जतन करा
🔸 आणि आपल्या देशाला आर्थिक बळकटी द्या
🌟 या दिवाळीत स्वदेशी बना – देश सशक्त बना! 🌟