गणेशदादा हाके पाटील

गणेशदादा हाके पाटील २३६ अहमदपूर - चाकूर विधानसभा मतदारसंघ

उद्या गुरुवार दि. 14 नोव्हेंबर 2024  रोजीचा दौरा.
13/11/2024

उद्या गुरुवार दि. 14 नोव्हेंबर 2024 रोजीचा दौरा.

13/11/2024

नेता आपल्या हक्काचा,
नेता बहुजनांचा...

#प्रचार #दौरा #अहमदपूर #चाकूर #विधानसभा

11/11/2024

यंदा अहमदपूर-चाकूरात क्रांती घडणार,
घराघरात परिवर्तनाची शिट्टी वाजणार...

#अहमदपूर #चाकूर #विधानसभा

11/11/2024

आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस...

#अहमदपूर #चाकूर #विधानसभा

शिट्टी... विकासासाठी, शिट्टी... सर्व सामान्यांसाठी शिट्टी... अहमदपूर-चाकुरच्या विकासा साठी, शिट्टी... बदलासाठी, शिट्टी.....
11/11/2024

शिट्टी... विकासासाठी, शिट्टी... सर्व सामान्यांसाठी शिट्टी... अहमदपूर-चाकुरच्या विकासा साठी,
शिट्टी... बदलासाठी, शिट्टी... परिवर्तनासाठी..!!

#अहमदपूर #चाकूर #विधानसभा

11/11/2024

ही वेळ गणेश दादांना निवडून आणायची,
ही वेळ अहमदपूर-चाकूर मतदार संघाच्या विकासासाठी दादांना निवडून आणायची...
पूर्ण मुलाखत यूट्यूब चैनल वर आहे. त्याची लिंक खाली आहे.

https://youtu.be/sekTwE3Eu18?si=BOC1zl5L8ED0MzdJ

#अहमदपूर #चाकूर #विधानसभा

माझे सहकरी श्री.खा.सुधाकरराव श्रंगारे जी यांना लातुर लोकसभा भाजपा अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. Sud...
14/03/2024

माझे सहकरी श्री.खा.सुधाकरराव श्रंगारे जी यांना लातुर लोकसभा भाजपा अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
Sudhakar Shrangare

शंकर महादेवन अकादमीचे संस्थापक, भारतीय सुप्रसिद्ध पार्श्वगायक व संगीतकार शंकर महादेवन आपणांस उदंड आयुष्या च्या अनंत शुभे...
03/03/2024

शंकर महादेवन अकादमीचे संस्थापक, भारतीय सुप्रसिद्ध पार्श्वगायक व संगीतकार शंकर महादेवन आपणांस उदंड आयुष्या च्या अनंत शुभेच्छा.
Shankar Mahadevan Shankar Mahadevan Academy

प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.  #जमशेदजी_टाटा
03/03/2024

प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#जमशेदजी_टाटा

हिंदु महासभे चे संस्थापक महान स्वातंत्र्य सैनिक बाळकृष्ण शिवराम मुंजे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.  #बाळकृष्...
03/03/2024

हिंदु महासभे चे संस्थापक महान स्वातंत्र्य सैनिक बाळकृष्ण शिवराम मुंजे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
#बाळकृष्ण_शिवराम_मुंजे

Address

Ahmedpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गणेशदादा हाके पाटील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to गणेशदादा हाके पाटील:

Share