Ravindranath Tagore Vidyalaya, Ahmedpur

Ravindranath Tagore Vidyalaya, Ahmedpur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ravindranath Tagore Vidyalaya, Ahmedpur, Social service, Ahmedpur.

A school is an educational institution designed to provide learning spaces and learning environments for the teaching of students under the direction of teachers

आज दि. 29.12.2022 रोजी केंद्र स्तरीय विज्ञान प्रदर्शन2022-23 किशनराव पाटील प्राथमिक विद्यालय अहमदपूर येथे पार पडले त्यात...
30/12/2022

आज दि. 29.12.2022 रोजी केंद्र स्तरीय विज्ञान प्रदर्शन2022-23 किशनराव पाटील प्राथमिक विद्यालय अहमदपूर येथे पार पडले त्यात रविंद्रनाथ टागोर विद्यालय अहमदपूर येथील माध्यमिक गटातील प्रदुषण विरहीत कारखाने व सांडपाणी व्यवस्थापन हा प्रयोग द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आला त्यात सहभागी विद्यार्थी अवचार विठ्ठल व अवचार अमर आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक श्री शेख आर. ए., खंदाडे टि. एम., श्री.पवार एस.डी,सौ. कांबळे एस. बी.व श्री शेख एल. ए. यांचे अभिनंदन चंचल भारती विद्या विकास मंडळाचे सचिव तथा रविंद्रनाथ टागोर विद्यालय अहमदपूरचे मुख्याध्यापक श्री विक्रमसिंह पुंडलिकराव दोडके पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी केले आहे.

रविंद्रनाथ टागोर विद्यालय, अहमदपूर येथे आज कै.शकुंतलाबाई पुंडलिकराव दोडके पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त चंचल भारती विद्...
24/12/2022

रविंद्रनाथ टागोर विद्यालय, अहमदपूर येथे आज कै.शकुंतलाबाई पुंडलिकराव दोडके पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त चंचल भारती विद्या विकास मंडळाचे सचिव तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विक्रमसिंह दोडके पाटील, तसेच सौ.पुष्पाताई दोडके पाटील, प्रा.रेखाताई तरडे मॅडम, समन्वयक श्री.श्रीहरी पवार सर यांच्या हस्ते निराधार महिलांना साडी वाटप करण्यात आले यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.निळकंठ सकनुरे सर, पर्यवेक्षक श्री. गिरीश क्षीरसागर सर, श्री.रामराव पाटील सर, श्री.बसवेश्वर थोटे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती...💐🙏🏻

Address

Ahmedpur
413515

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ravindranath Tagore Vidyalaya, Ahmedpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category