Aarti Sangram Raskar

Aarti Sangram Raskar सौ. आरती संग्राम रासकर, अध्यक्षा, नवदुर्गा सांस्कृतिक महिला मंडळ

03/07/2026
🌿🙏 वटपौर्णिमेच्या पवित्र दिवशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा!वडाच्या वृक्षाप्रमाणे नात्यांची मुळे घट्ट राहो, आयुष्यात सुख, स...
29/06/2026

🌿🙏 वटपौर्णिमेच्या पवित्र दिवशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
वडाच्या वृक्षाप्रमाणे नात्यांची मुळे घट्ट राहो, आयुष्यात सुख, समृद्धी आणि अखंड सौभाग्य लाभो. 💚✨

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌳💫

#वटपौर्णिमा

अहिल्यानगरकरांच्या हक्काच्याअरुण 'काकांना'स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !   #संग्रामभैय्या_अरुणकाका_जगताप  #अरुणकाका_...
02/05/2026

अहिल्यानगरकरांच्या हक्काच्या
अरुण 'काकांना'
स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !

#संग्रामभैय्या_अरुणकाका_जगताप
#अरुणकाका_जगताप

महाराष्ट्र माझा, अभिमान माझा ❤️जय महाराष्ट्र! 🚩महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!   #जयमहाराष्ट्र    #मर...
01/05/2026

महाराष्ट्र माझा, अभिमान माझा ❤️
जय महाराष्ट्र! 🚩

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#जयमहाराष्ट्र #मराठी

किर्ती जगात माझ्या शंकर बाबांची !🙏🏻श्री शंकर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तविनम्र अभिवादन..!
24/04/2026

किर्ती जगात माझ्या शंकर बाबांची !🙏🏻

श्री शंकर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त
विनम्र अभिवादन..!

अक्षय तृतीयेच्या या मंगलमय दिवशी तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि आनंदाची अक्षय वर्षाव होवो 🙏नवीन सुरुवातींना यश...
19/04/2026

अक्षय तृतीयेच्या या मंगलमय दिवशी तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि आनंदाची अक्षय वर्षाव होवो 🙏

नवीन सुरुवातींना यश लाभो, प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो आणि घरात नेहमीच हसू नांदो 💛✨

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा 🌼

#अक्षयतृतीया

हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा वेग जास्त होता... अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता...डॉ. बाबासाहेब आं...
14/04/2026

हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा वेग जास्त होता... अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...

शिक्षणाने माणूस घडतो, विचारांनी समाज बदलतो, हेच फुलेंचे तत्त्वज्ञानशिक्षणमहर्षी क्रांतीसूर्य महात्मा उयोतिबा फुलेयांच्या...
11/04/2026

शिक्षणाने माणूस घडतो, विचारांनी समाज बदलतो, हेच फुलेंचे तत्त्वज्ञान
शिक्षणमहर्षी क्रांतीसूर्य महात्मा उयोतिबा फुले
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...

जागतिक आरोग्य दिनआपणांस उत्तम आरोग्य लाभो !  #जागतिक_आरोग्य_दिन  #आरोग्यदिन  #अहिल्यानगर  #माळीवाडा  #आपलंनगर
07/04/2026

जागतिक आरोग्य दिन
आपणांस उत्तम आरोग्य लाभो !

#जागतिक_आरोग्य_दिन #आरोग्यदिन #अहिल्यानगर #माळीवाडा #आपलंनगर

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवतछत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन..
03/04/2026

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन..

Address

Maliwada
Ahmednagar
414001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aarti Sangram Raskar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category