मनसे अधिकृत अहिल्यानगर

मनसे अधिकृत अहिल्यानगर महाराष्ट्र नवनिर्माण सेना

17/08/2026

नागरिकांच्या जीवाशी खेळ नको; महावितरणने धोकादायक विद्युत वाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करावी

https://youtu.be/t2T76EJR938
07/08/2026

https://youtu.be/t2T76EJR938

Ahilyanagar News आधी नियम पाळा, नाहीतर मनसे स्टाईलने गाड्या जागेवरच...

02/08/2026
02/08/2026

महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेसमोर महिलांना नाचवलं जात आहे. अशा प्रकारचं राजकारण आपण यापूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पाहिलं आहे. महिलांना नाचवून लोकांना गोळा करणं किंवा त्याकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहणं, ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. आपण महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचा पायंडा पाडत आहोत का? याच विषयावर काही दिवसांपूर्वी मा. राजसाहेब ठाकरे यांनी केलेलं भाष्य.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
01/08/2026

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. या लोकशाहिराच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
01/08/2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. या लोकशाहिराच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.

कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला कोल्हापूरवरनं पुण्यात पाठवलं, जिकडे शिक्षणाचं माहेरघर आहे, तिथेही काही ना...
01/08/2026

कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला कोल्हापूरवरनं पुण्यात पाठवलं, जिकडे शिक्षणाचं माहेरघर आहे, तिथेही काही नाही झालं! तिथेही काही नाही झालं! आता असे शिक्षण मंत्री म्हटल्यानंतर Gen Z चा पारा चढणार की नाही चढणार? असे राज ठाकरे म्हणाले.

29/07/2026

गुरू हा केवळ ज्ञान देणारा नसतो, तर विचारांना दिशा देऊन आयुष्य घडवणारा असतो.

आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांवर निस्सीम श्रद्धा, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्याची प्रेरणा आणि स्वाभिमानाने जगण्याची शिकवण हीच माझी खरी संपत्ती आहे.

त्यांच्या विचारांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून समाजहित आणि महाराष्ट्राच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहीन, हाच आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी माझा संकल्प.

माझे गुरूस्थानी असलेले आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त कोटी कोटी प्रणाम! 🙏🚩

आपले आशीर्वाद आणि मार्गदर्शन असेच सदैव लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

#गुरुपौर्णिमा #राजसाहेबठाकरे #मनसे #महाराष्ट्र #जयमहाराष्ट्रसाहेब ❤️🙏

आजच्या मुंबईतील शिवाजी पार्क येथील ‘जेन झी’च्या तिरंगा विजय जल्लोषातील क्षणचित्रं.
27/07/2026

आजच्या मुंबईतील शिवाजी पार्क येथील ‘जेन झी’च्या तिरंगा विजय जल्लोषातील क्षणचित्रं.

Address

अहिल्यानगर
Ahmednagar
414001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मनसे अधिकृत अहिल्यानगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share