Nagar Trends

Directions Website

Nagar Trends Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nagar Trends, Social service, 3rd Floor Above Titan Eye Plus Showroom Professor Chowk, Ahmednagar.

11/10/2026

आई राजा उदो उदो.. सर्वांना घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा !

10/10/2026

श्री कळसूआई मंदिर – आदिवासी समाजाचं एक श्रद्धास्थान.
कळसुबाई शिखरावर वसलेले हे पवित्र स्थान श्रद्धा, निसर्ग आणि परंपरेचं सुंदर प्रतीक आहे. 🌿
“नटली करूनी हा साज शृंगार... आई बैसली वाघसनी...” ❤️
या पवित्र मंदिरात दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येतात. हे स्थान भक्तांना श्रद्धा, शांतता आणि आध्यात्मिक अनुभव देतं

09/10/2026

☕Muse Bread and Brew ☕
📸इथे प्रत्येक कॉर्नर आहे Instagrammable! ✨
😋Hot Chocolate पासून Avocado Toast, Smoothie Bowl, Mexican Fries आणि Affogato पर्यंत…
इथला मेनू तुमचा café mood बनवणार! 😋🤎

🍰 Delicious desserts & breakfast options
🌿 स्पेशल जैन फूड
🎲 Board games & Free Wi-Fi
🎉 Birthday celebrations, family functions आणि friends सोबत memorable moments!

📍 दत्त मंदिरासमोर, प्रेमदान चौक, सावेडी, अहिल्यानगर.

08/10/2026

📱 OM COMMUNICATION 📱
vivo V80 च्या प्री-बुकिंगवर मिळवा आकर्षक ऑफर्स! 🤩

✅ UPI Payment किंवा निवडक बँकांच्या पात्र Card Transactions वर १०% पर्यंत Cashback
✅ निवडक बँकांवर ३ आणि ६ महिन्यांचे No Cost EMI
✅ एक वर्षाची Extended Warranty मोफत
✅ Screen Damage Protection Plan वर ४०% सूट

💳 तुमच्या बजेटमध्ये तुमचा नवीन vivo!
📱 vivo V80 — ₹२,६२५ प्रतिमहिना EMI
📱 vivo X Fold6 — ₹७,३३३ प्रतिमहिना EMI

🔄 जुना फोन बदलायचाय?
पात्र जुन्या फोनच्या Exchange वर V80 व्हेरियंटनुसार ₹८,००० पर्यंत अतिरिक्त Exchange Bonusचा पर्याय!
✨ Cashback व Brand EMI ऑफर्स किंवा Exchange Bonus—यापैकी लागू ऑफर निवडा.

🎁 नवरात्री आणि दिवाळीनिमित्त मिळवा ५ हमखास Gifts, Discount Coupon आणि Lucky Draw Coupon!
🚗 Lucky Draw मधून Maruti Suzuki Car आणि ५०० Gifts जिंकण्याची संधी!

Bajaj Finance, IDFC Finance, TVS Credit, Home Credit आणि DMI Finance चे पर्यायही उपलब्ध.

⏳ २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत खरेदीवर एक वर्षाची Extended Warranty मोफत!
vivo ची संपूर्ण रेंज, एकाच छताखाली!

📍 आजच भेट द्या — OM COMMUNICATION!
पत्ता: शॉप नं. 2, साई कॉर्नर, छाया टॉकीजसमोर, चितळे रोड, अहिल्यानगर
Contact No: 7709242424, 7387747474

08/10/2026
07/10/2026

माता श्री मळगंगा देवीचा उदो उदो 🚩

06/10/2026

📱OM COMMUNICATION 📱
OPPO F35 Pro आणि OPPO F35 च्या प्री-बुकिंगवर मिळवा आकर्षक ऑफर्स आणि एक सरप्राईज गिफ्ट! 🤩

✅ OPPO F35 Pro प्री-बुकिंगवर १०% इन्स्टंट कॅशबॅक
✅ एक वर्षाची एक्स्टेंडेड वॉरंटी मोफत
✅ Screen Damage Protection व Accidental and Liquid Damage Protection वर २०% डिस्काउंट

💳 तुमच्या बजेटमध्ये तुमचा नवीन OPPO!
📱 OPPO F35 Pro — ₹२,५५५ EMI
📱 OPPO F35 — ₹२,१६६ EMI
🎧 खास बंडलिंग ऑफर!
निवडक OPPO फोनसोबत Enco Buds3 Pro+ मिळवा ₹२,९९९ ऐवजी फक्त ₹१,४९९ मध्ये!
✨ १०% इन्स्टंट कॅशबॅक किंवा झिरो डाउन पेमेंटवर १८ महिन्यांपर्यंत हप्ते किंवा जुन्या फोनच्या एक्स्चेंजवर अतिरिक्त १०% पर्यंत एक्स्चेंज बोनस!

Bajaj Finance, IDFC Finance, TVS Credit, Home Credit आणि DMI Finance चे पर्यायही उपलब्ध.
⏳ प्री-बुकिंगच्या वरील कॅशबॅक व प्रोटेक्शन ऑफर्स २१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत!
OPPO ची संपूर्ण रेंज, एकाच छताखाली!
📍 आजच भेट द्या — OM COMMUNICATION!
पत्ता: शॉप नं. 2, साई कॉर्नर, छाया टॉकीजसमोर, चितळे रोड, अहिल्यानगर
Contact No: 7709242424, 7387747474

06/10/2026

श्री. कुलस्वामिनी जगदंबा मोहटादेवी 🙏🌸

05/10/2026

😋 नगरकरांची पसंत “हॉटेल शितल आस्वाद” 😋
🍴इथे आहे स्वादिष्ट पदार्थांची पर्वणी

▪️स्पेशल शिपी आमटी, स्पेशल मराठमोळी मेजवानी
▪️लाजवाब पंजाबी डिशेस
▪️टेस्टी चायनीज फूड: पनीर चिली, व्हेज मंचुरियन, हक्का नूडल्स आणि फ्राईड राईस
▪️फास्टफूड व्हरायटी: पावभाजी, पिझ्झा, सँडविच
▪️गरमागरम नाश्ता: मिसळपाव, पुरीभाजी, थालीपीठ,
पोहे, शिरा, उपमा, ठेचा पराठा, आलू पराठा
▪️उपवासासाठी साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडाही
✅नाश्ता: सकाळी ८ ते दुपारी ३ तर शिपी आमटी बुधवार आणि रविवारी उपलब्ध
📍पत्ता: लोढा हाइट्स, नेता सुभाष चौक, अहिल्यानगर
📱9021121826

Address

3rd Floor Above Titan Eye Plus Showroom Professor Chowk
Ahmednagar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nagar Trends posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category