Akashwani Ahilyanagar आकाशवाणी अहिल्यानगर

  • Home
  • India
  • Ahmednagar
  • Akashwani Ahilyanagar आकाशवाणी अहिल्यानगर

Akashwani Ahilyanagar आकाशवाणी अहिल्यानगर Akashvani Ahilyanagar is a Local Radio Station operating on frequency 100.1MHz FM since 14 April 1991

05/06/2026
आकाशवाणी@90 उपक्रमांत अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आणि संज्ञापन अभ्यास विभाग ; न्यू आर...
05/06/2026

आकाशवाणी@90 उपक्रमांत अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आणि संज्ञापन अभ्यास विभाग ; न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आकाशवाणी@90 उपक्रमांतर्गत आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा काल उत्साहात पार पडली. यावेळी संज्ञापन अभ्यास विभागाच्या विद्यार्थ्यानी स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुदाम बटुळे यांनी उपक्रमाबद्दल प्रास्ताविक केलं. कार्यक्रम प्रमुख मुजम्मिल पटेल यांनी आकाशवाणीनं बदलत्या काळानुसार समाज माध्यमांचा वापर, ऍपवरून प्रसारण, पॉडकास्ट,वेव्हज् ओटीटी प्लॅटफॉर्म याद्वारे तरुणाईकडे लक्ष केंद्रित केलं आहे, हे सांगितलं. यावेळी संज्ञापन अभ्यास विभाग प्रमुख प्रा.संदीप गिऱ्हे , डॉ.बापू चंदनशिवे, प्रा. अभिजित गजभिये आणि प्रा.श्वेता बंगाळ हे उपस्थित होते .
डॉ. गिऱ्हे यांनी आकाशवाणी आणि समस्त भारतीयांचे घट्ट ऋणानुबंध गेल्या नऊ दशकांपासूनचे आहेत याचं स्मरण उपस्थितांना करून दिलं.
विजेत्या स्पर्धकांना आकाशवाणीच्या वतीने स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल सातपुते,वृषाली घनवट, भारती कुलकर्णी, शीतल ठोंबरे आणि प्राची वाडेकर यांनी परिश्रम घेतले.

 #आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र जगभरात कुठेही लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा,   हे मोबाईल ऍप्लिकेशन.• Android A...
26/05/2026

#आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र

जगभरात कुठेही लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा, हे मोबाईल ऍप्लिकेशन.

• Android App - https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews

• IoS App - https://apps.apple.com/in/app/newsonair/id1450030867

• Web Link - https://akashvani.gov.in/radio/live.php?channel=160

24/05/2026

🎙️मन की बात📻

🗓️रविवार, 31 मई 2026

🔘माननीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी देशवासियों के संग साझा करेंगे अपने 'मन की बात'

🟢आप भी अपने सुझाव और विचार साझा कीजिए.

☎️डायल 1800-11-7800 (टोल फ़्री)

✍️लिखिए MyGov & NaMo App पर या भेजिए Post Box No. 111, आकाशवाणी दिल्ली को



Address

Akashvani , Savedi
Ahmednagar
414003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akashwani Ahilyanagar आकाशवाणी अहिल्यानगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Akashwani Ahilyanagar आकाशवाणी अहिल्यानगर:

Share