03/05/2023
📣 *छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर*
*दि.6/05/2023*
⚡ इयत्ता दहावी/बारावी नंतर करिअर कसे निवडावे, शिक्षणाच्या विविध संधी, अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा, व्यक्तिमत्व विकास यासोबतच इतर विविध विषयांबाबत मार्गदर्शन देण्यात येणार आहे. आयटीआय व्यवसाय अभ्यासक्रम, इंजीनियरिंग व तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक ) अभ्यासक्रम, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व त्यातील विविध अभ्यासक्रम, शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्तीविषयक विविध योजना, रोजगार व स्वयंरोजगारविषयक विविध योजना, स्थानिक शैक्षणिक संस्था आदींविषयी या शिबिरांमधून सविस्तर मार्गदर्शन देण्यात येणार आहे. परदेशातील उच्च शिक्षणासंबंधीही मार्गदर्शन देण्यात येणार आहे.👇
स्थळ - औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहमदनगर. बुरुडगाव रोड, अहमदनगर.
*करिअर शिबीरात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी खालील लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी करावी*
https://mahacareer.globalsapio.com/